lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिव्यांग

दिव्यांग

Divyang, Latest Marathi News

ते आले कुबड्या घेऊन, परतले स्वत:च्या पायाने चालत - Marathi News | They came with crutches, returned walking on their own feet | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ते आले कुबड्या घेऊन, परतले स्वत:च्या पायाने चालत

जयपूर फूट शिबिरात ७०० जणांची नोंदणी : सकल जैन समाज व शांतीनाथ सेवा मंडळाचा उपक्रम ...

एक हात, एक पाय नाही, तरी पठ्ठ्याची काश्मीर ते कन्याकुमारी सायकलवारी - Marathi News | Akot's Dheeraj feat of endurance; Despite not having one arm and one leg, this cyclist completed the journey of from Kashmir to Kanyakumari 3,651 km in 12 days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एक हात, एक पाय नाही, तरी पठ्ठ्याची काश्मीर ते कन्याकुमारी सायकलवारी

अकाेटच्या धीरजची विक्रमी कामगिरी : १२ दिवसांत पूर्ण केला ३,६५१ किमीचा प्रवास ...

महिला दिन विशेष : नकोशी ते हवीहवीशी अशी सुरेल गांधारी - Marathi News | Women's Day Special: A disabled girl whose parents thrown her turned to be a young woman standing on her own feet | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महिला दिन विशेष : नकोशी ते हवीहवीशी अशी सुरेल गांधारी

उकिरड्यावर भिरकावून दिलेली दिव्यांग मुलगी ते स्वत:च्या पायावर उभी युवती ...

Akola: अकोटच्या दिव्यांग धीरजची श्रीनगर-कन्याकुमारी सायकल वारी! स्पर्धेत भारतातील एकमेव दिव्यांग - Marathi News | Akot's Divyang Dheeraj's Srinagar-Kanyakumari cycle ride! India's only disabled person in the competition | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोटच्या दिव्यांग धीरजची श्रीनगर-कन्याकुमारी सायकल वारी! स्पर्धेत भारतातील एकमेव दिव्यांग

Akola: एक हात व पाय नसतानाही आत्मविश्वास, जिद्द व चिकाटीच्या भरवशावर दिव्यांगत्वावर मात करीत अकोट येथील २३ वर्षीय धीरज बंडू कळसाईत हा युवक रेस अक्रॉस इंडिया या स्पर्धेत काश्मीर-कन्याकुमारी सायकल वारी करीत आहे ...

दक्षिण नागपुरात दिव्यांग स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारणार; नितीन गडकरी यांची घोषणा - Marathi News | Divyang Sports Complex to be set up in South Nagpur, Nitin Gadkari's announcement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दक्षिण नागपुरात दिव्यांग स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारणार; नितीन गडकरी यांची घोषणा

महाराष्ट्रातील पहिल्या दिव्यांग पार्कचे भूमीपूजन ...

दिव्यांगांनी दिला आत्मदहनाचा इशारा; अमरावतीत खळबळ - Marathi News | Disabled people strike at Amravati ZP, aggressive posture for various pending demands, Warning of self-immolation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दिव्यांगांनी दिला आत्मदहनाचा इशारा; अमरावतीत खळबळ

आत्मदहनाच्या इशाऱ्याने मिनी मंत्रालयाला छावणीचे स्वरूप; तीन तासांनंतर सुटला तिढा ...

मुलीच्या उपचारासाठी दिव्यांग आईवडिलांची केविलवाणी धडपड; शासनाच्या सवलती कागदावरच - Marathi News | Desperate struggle of disabled parents for daughter's treatment; Government concessions only on paper | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मुलीच्या उपचारासाठी दिव्यांग आईवडिलांची केविलवाणी धडपड; शासनाच्या सवलती कागदावरच

कुऱ्हा़डी येथील दिव्यांग कुटुंब जगतेय हलाखीचे जीवन; प्रशासन दखल घेणार का? ...

दिव्यांग तरुणीवर नराधमाचा अत्याचार; गर्भवती झाल्यानंतर समोर आली घटना - Marathi News | girl with disability pregnant, man booked for rape | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दिव्यांग तरुणीवर नराधमाचा अत्याचार; गर्भवती झाल्यानंतर समोर आली घटना

ती तरुणी डावा हात व डाव्या पायाने दिव्यांग असून, मानसिकदृष्ट्या कमकुवत ...