काही वर्षांपूर्वीच दिशाने प्रेग्नंन्सीच्या कारणास्तव मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर दयाबेन मालिकेत दिसलीच नाही. अनकेदा दयाबेन हे पात्र मालिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या. पण, या केवळ चर्चाच राहिल्या. ...
गेल्या काही वर्षांपासून 'तारक मेहता...'ची टीम नवीन दयाबेनच्या शोधात आहे. मात्र, अद्याप त्यांना दयाबेन मिळालेली नाही. याबाबत आता असित मोदी यांनी प्रतिक्रिया देत मालिकेत लवकरच दयाबेन दिसणार असल्याचं म्हटलं आहे. ...