lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिशा वाकानी

दिशा वाकानी

Disha vakani, Latest Marathi News

तारक मेहतामधील 'हा' अभिनेता आहे दिशा वकानीचा सख्खा भाऊ; तिचे वडीलही झळकलेत मालिकेत - Marathi News | taarak-mehta-ka-ooltah-chashmah-disha-vakani-s-father-also-worked-in-serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारक मेहतामधील 'हा' अभिनेता आहे दिशा वकानीचा सख्खा भाऊ; तिचे वडीलही झळकलेत मालिकेत

Disha vakani: या मालिकेत दयाबेनच्या म्हणजेच दिशा वकानीच्या सख्या भावाने आणि वडिलांनीही काम केलं आहे. हे फार मोजक्या लोकांना ठावूक आहे. ...

नवीन दयाबेनसाठी ऑडिशन सुरु! निर्माते असित मोदी म्हणाले, "मला अजूनही आशा आहे..." - Marathi News | audiotion start for dayaben s role in taarak mehta ka ooltah chashma says producer asit modi but still waiting for actress disha vakani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवीन दयाबेनसाठी ऑडिशन सुरु! निर्माते असित मोदी म्हणाले, "मला अजूनही आशा आहे..."

अभिनेत्री दिशा वकानीने 10 वर्ष मालिकेत दयाबेनची भूमिका निभावली आणि एक बेंटमार्क सेट केला. ...

६ वर्षांनी दया बेन करणार तारक मेहतामध्ये कमबॅक?; दिशा वकानीविषयी निर्मात्यांचा मोठा खुलासा - Marathi News | disha-vakani-comback-tarak-mehta-ka-ooltah-chasma-tv-entertainment-asit-kumarr-modi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :६ वर्षांनी दया बेन करणार तारक मेहतामध्ये कमबॅक?; दिशा वकानीविषयी निर्मात्यांचा मोठा खुलासा

Tarak mehta ka ooltah chasma: दिशा मॅटर्निटी लिव्हवर गेल्यापासून ती मालिकेत परतलीच नाहीत. यामध्येच दिशा परत न येण्यामागे अनेक कारण असल्याचं म्हटलं जात होतं.   ...

'तारक मेहता'मध्ये दयाबेनचं कमबॅक?, दिशा वकानीला आता ओळखणं झालं कठीण - Marathi News | Dayaben's comeback in 'Taarak Mehta'? Disha Vakani is hard to recognize now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता'मध्ये दयाबेनचं कमबॅक?, दिशा वकानीला आता ओळखणं झालं कठीण

Disha Vakani : दिशा वकानीने काही वर्षांपूर्वी प्रसूती रजा घेतली होती. तेव्हापासून ती शोमध्ये परतली नाही. ...

'तारक मेहता' फेम दयाबेनला कॅन्सर? चर्चांमुळे चाहते हैराण! याबाबत 'जेठालाल' म्हणाला... - Marathi News | 'Taarak Mehta' fame Dayaben cancer rumours? Fans shocked by discussions! 'Jethalal' said about this... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता' फेम दयाबेनला कॅन्सर? चर्चांमुळे चाहते हैराण! याबाबत 'जेठालाल' म्हणाला...

Disha Vakani : दिशा वकानीला घशाचा कॅन्सर झाल्यामुळे ती मालिकेत परत येऊ शकत नसल्याचे म्हटले जात आहे. या चर्चेमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ...

TMKOC : आता कशी दिसते दयाबेन? ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम दिशा वकानीचा नवा Video व्हायरल - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Dayaben Aka Disha Vakani Mahashivratri Pooja Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता कशी दिसते दयाबेन? ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम दिशा वकानीचा नवा Video Viral

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’तील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. यापैकीच एक म्हणजे दयाबेन. अर्थात दिशा वकानी... ...

Shailesh Lodha : 'तारक मेहता..' च्या शैलेश लोढा यांचा निर्मात्यांवर गंभीर आरोप, निर्मात्यांनी लाखो रुपये थकवले - Marathi News | shailesh lodha of tarak mehta ka ulta chashma serial didnt got payment since he left the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता..' च्या शैलेश लोढा यांचा निर्मात्यांवर गंभीर आरोप, निर्मात्यांनी लाखो रुपये थकवले

सर्वांना खळखळून हसवणाऱ्या या मालिकेत मात्र अंतर्गत बरेच वाद सुरु आहेत. ...

Disha Vakani : हे मां माताजी! अशी कशी झाली दयाबेनची अवस्था; रडत रडत मांडली व्यथा; 'तो' Video व्हायरल - Marathi News | taarak mehta ka ooltah chashmah Disha Vakani dayaben video from c kkompany film goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे मां माताजी! अशी कशी झाली दयाबेनची अवस्था; रडत रडत मांडली व्यथा; 'तो' Video व्हायरल

Disha Vakani : दिशाचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना दिशासोबत नेमकं काय झालं याची काळजी वाटू लागली आहे. या व्हिडीओ मागचं नेमकं सत्य जाणून घेऊया... ...