डिनो मोरिया- डिनो मोरियाचा जन्म ९ डिसेंबर १९७५ रोजी बेंगळूरूमध्ये झाला. डिनोने मॉडेलिंग पासून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर १९९९ मध्ये आलेल्या ‘प्यार मे कभी कभी’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला. त्याचा हा पहिला चित्रपट बॉक्स आॅफिसवर सपशेल आपटला. मात्र त्यानंतर आलेल्या ‘राज’ या हॉरर सिनेमाने आणि ‘गुनाह’ या थ्रिलर चित्रपटाने त्याला बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख मिळवून दिली. Read More
Dino Morea : महेश भट यांच्या ‘राज’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणारा डिनो या चित्रपटानंतर एका रात्रीत स्टार झाला. हा ‘लंबी रेस का घोडा’ ठरणार असं वाटतं असतानाच प्रत्यक्षात डिनो फार काही कमाल करू शकला नाही... ...