कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
डिझेल, मराठी बातम्या FOLLOW Diesel, Latest Marathi News
एसटीच्या गणेशपेठ आगारातील जवळपास १०० बसेस गुरुवारी डिझेल संपल्यामुळे आणि शुक्रवारी दुपारपर्यंत डिझेलचा टँकर न आल्यामुळे ठप्प झाल्या. डिझेलअभावी १७ हजार किलोमीटरच्या फेऱ्या रद्द करण्याची नामुश्की महामंडळावर आली. ...
डिझेल भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे एसटी बसेस रद्द झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच एसटी महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यात खळबळ उडाली. दरम्यान शुक्रवारी दुपारपर्यंत डिझेल नसल्यामुळे एसटी महामंडळाच्या विविध आगारात हजारो किलोमीटरच्या फेऱ्या रद्द कर ...
मागील काही वर्षांपूर्वीच बीएस ४ नियमावली लागू करण्यात आली होती. यामुळे आधीच वाहन कंपन्यांवर खर्चाचा बोजा वाढलेला होता. त्यातच दोन-तीन वर्षांत नवीन बीएस६ नियमावली लागू करण्यात येणार असल्याने खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...
चोरट्यांनी हायड्रोलिक पंपाचा वापर करून एका पेट्रोल पंपावरील तब्बल ४३४७ लिटर डिझेल चोरून नेले. ...
डिसेंबरमध्ये मुंबईत पहिल्या आठवड्यात एकदाच डिझेलच्या किंमतीत वाढ झाली होती. ...
सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. प्रत्येक गोष्ट आपण ऑनलाइन पद्धतीनं मागवत असतो. डिझेलही ऑनलाइन पद्धतीनं मागवता येणार आहे. ...
आपल्या इंजिन शोधाबाबत सांगताना रमैय्याने म्हटले की, ...
यंदा लोकसभा निवडणुका असल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी वर्षाच्या सुरूवातीच्या काळात पेट्रोल, डिझेलचे दर वाढविले नव्हते. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर आखाती देशांमध्ये कलह सुरू झाल्याने आणि अमेरिकेने इराणवर बंदी लादल्याने इंधनाचे दर वाढू लागले होते. ...