लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डिझेल

डिझेल, मराठी बातम्या

Diesel, Latest Marathi News

सीएनजी तरी कुठे स्वस्त?; मागील काही महिन्यांमध्ये दरात मोठ्या प्रमाणात होतेय वाढ! - Marathi News | Where is CNG cheaper ?; In the last few months there has been a huge increase in prices! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएनजी तरी कुठे स्वस्त?; मागील काही महिन्यांमध्ये दरात मोठ्या प्रमाणात होतेय वाढ!

२०२१ च्या सुरुवातीला ४७ रुपये किलो या दराने मिळणारी सीएनजी आता ६६ रुपये किलो या दराने मिळत आहे. ...

इंधनाच्या किमती ७२ दिवसांपासून स्थिर - Marathi News | Fuel prices stable for 72 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंधनाच्या किमती ७२ दिवसांपासून स्थिर

४ नोव्हेंबरपासून या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे गेले ७२ दिवस देशातील इंधनाचे दर स्थिर आहेत. ...

पेट्रोल-डिझेलचे दर कधी वाढू शकतात?; सध्या इंधनाचे दर स्थिर कशामुळे, जाणून घ्या! - Marathi News | When can petrol-diesel prices go up ?; Find out why fuel prices are so stagnant right now! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेट्रोल-डिझेलचे दर कधी वाढू शकतात?; सध्या इंधनाचे दर स्थिर कशामुळे, जाणून घ्या!

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका असल्याने पुढील महिनाभरात इंधनाच्या किमती वाढण्याची शक्यताही नगण्यच आहे. ...

Petrol Diesel Price Today: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांचा मोठा निर्णय! आजचा पेट्रोल-डिझेलचा दर काय? पाहा - Marathi News | petrol and diesel price on first day of new year 2022 know today latest fuel rate india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांचा मोठा निर्णय! आजचा पेट्रोल-डिझेलचा दर काय? पाहा

Petrol Diesel Price Today: सन २०२१ मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी संपूर्ण देशभरात १०० रुपयांचा स्तर ओलांडला आणि देशवासीयांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. ...

अंबानगरीत बनावट बायोडिझेलच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश - Marathi News | 600 liters of fake biodiesel seized in amravati, one arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अंबानगरीत बनावट बायोडिझेलच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश

बडनेरा येथील दुकानातून शहर गुन्हे शाखेने तब्बल ६०० लीटर बायोडिझेल जप्त केले. २७ डिसेंबर रोजी पेट्राेलिंग दरम्यान ही कारवाई करण्यात आली. तेथून एकाला अटक करण्यात आली आहे. ...

फ्लेक्स इंजिनाचा वाहनचालकांना पर्याय; नितीन गडकरींची माहिती  - Marathi News | Govt to bring advisory on flex engines allowing 100 percent ethanol use as fuel' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्लेक्स इंजिनाचा वाहनचालकांना पर्याय; नितीन गडकरींची माहिती 

केंद्र सरकार काढणार मार्गदर्शक सूचना. दोन वर्षांत इलेक्ट्रिक कार आणि बाईकच्या किमती या पेट्रोल - डिझेलवरील गाड्यांइतकीच होणार असल्याचा गडकरींचा विश्वास. ...

आता थेट घरपोच डिझेल मिळणार, फक्त एका क्लिकवर बुकिंग करता येणार! वाचा... - Marathi News | you will be able to book diesel fuel by just one click on humsafar app sitting at home | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता थेट घरपोच डिझेल मिळणार, फक्त एका क्लिकवर बुकिंग करता येणार! वाचा...

तुमच्याकडे जर डिझल इंजिनवर चालणार वाहन असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्ही घरबसल्या डिझेल मागवू शकणार आहात. ...

पेट्रोल होऊ शकते आणखी स्वस्त; मोदी सरकारकडून मिश्रित इथेनॉलवरील जीएसटीत 13 टक्क्यांनी कपात - Marathi News | Petrol prices may come down as Centre lowers GST rate to 5% from 18% on ethanol | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल होऊ शकते आणखी स्वस्त; मोदी सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

Centre lowers GST rate to 5% from 18% on ethanol : पेट्रोलमध्ये अधिक इथेनॉल मिसळल्याने प्रदूषणही कमी होते आणि शेतकऱ्यांना वेगळे उत्पन्न मिळवण्याचा मार्ग मिळतो, असे सरकारचे म्हणणे आहे. ...