शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धुरंधर सिनेमा

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.

Read more

फिल्मी : 'धुरंधर' नाही तर पाकिस्तानात नंबर वन ट्रेंड करतोय भारतात फ्लॉप झालेला हा सिनेमा

फिल्मी : धुरंधरचा दिग्दर्शक आदित्य धरची पत्नी बॉलिवूड पार्ट्यांपासून राहते दूर, म्हणाली...

फिल्मी : शूटिंगवेळी सौम्या टंडनने अक्षय खन्नाला खरंच लगावली होती थापड; 'धुरंधर'मधील 'त्या' सीनबाबत अभिनेत्रीचा मोठा खुलासा

फिल्मी : Dhurandhar vs Avatar: भारतात चालत नाहीये 'अवतार'ची हवा, 'धुरंधर'च्या समोर फिका पडला हॉलिवूडचा सिनेमा

फिल्मी : देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया

फिल्मी : 'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- मला सिनेमात आयटम साँग...

फिल्मी : लेट पण थेट! सचिन-सुप्रिया यांनी फॉलो केला ट्रेंड,'धुरंधर' मधील व्हायरल गाण्यावर केला जबरदस्त डान्स

फिल्मी : शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- रात्रीच्या वेळी मला...

फिल्मी : कंगना राणौतला कसा वाटला रणवीरचा 'धुरंधर'? पोस्ट शेअर करत म्हणाली-सरकारमध्ये मोदी अन् बॉलिवूडमध्ये...

फिल्मी : जबरदस्त ॲक्टिंग अन् चेहऱ्यावरील करारी भाव; 'धुरंधर'मध्ये रेहमान डकैतच्या मुलाची भूमिका गाजवणारा बिहारचा 'लाल' आहे तरी कोण?