लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धुळे

धुळे

Dhule, Latest Marathi News

खासगी बस उलटली; शिशूसह तीनजण ठार, चौगाव गावाजवळील घटनेत १९ प्रवासी जखमी - Marathi News | a private bus overturned three people including a child were killed | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :खासगी बस उलटली; शिशूसह तीनजण ठार, चौगाव गावाजवळील घटनेत १९ प्रवासी जखमी

राजस्थानातून हैद्राबादकडे जाणारी बस उलटून झालेल्या अपघातात मायलेकासह तीनजण ठार तर १९ जण जखमी झाले. ...

फडणवीसांवर 'पवारस्टाईल' हल्लाबोल; शरद पवारांचा काळ संपला म्हणणारे, आता... - Marathi News | 'Powerstyle' attack on devendra Fadnavis by sharad pawar; Those who say Sharad Pawar's time is over, now... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीसांवर 'पवारस्टाईल' हल्लाबोल; शरद पवारांचा काळ संपला म्हणणारे, आता...

वर्धा आणि यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवारांचे अर्ज भरताना स्वत: शरद पवार उपस्थित होते ...

कृषी सल्ला ठरला मोलाचा, धुळ्याच्या शेतकऱ्याने अडीच एकरांवर उभारली शेवग्याची शेती - Marathi News | Latest News Dhule farmer set up moringa farm on two acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी सल्ला ठरला मोलाचा, धुळ्याच्या शेतकऱ्याने अडीच एकरांवर उभारली शेवग्याची शेती

धुळ्यातील शेतकऱ्याने अडीच एकर क्षेत्रांत शेवग्याची लागवड करून त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळविले आहे.  ...

धुळे जिल्ह्यात उन्हाळी कांदा उत्पादनात घट, खर्चाच्या तुलनेत भाव नाही! - Marathi News | Latest News Fall in summer onion production In dhule district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धुळे जिल्ह्यात उन्हाळी कांदा उत्पादनात घट, खर्चाच्या तुलनेत भाव नाही!

यंदा विहिरींना पुरेसे पाणी नसल्यामुळे व प्रतिकूल हवामानामुळे कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. ...

४७ लाखांचा घोटाळा अन् ३३ वर्षांनी निकाल, लघुसिंचन अपहारात भास्कर वाघ व वसावे दोषी - Marathi News | 47 lakhs scam and result after 33 years, Bhaskar Wagh and Vasave guilty in micro-irrigation embezzlement | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :४७ लाखांचा घोटाळा अन् ३३ वर्षांनी निकाल, लघुसिंचन अपहारात भास्कर वाघ व वसावे दोषी

Dhule scam News: सुमारे ३३ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागात बनावट धनादेशांद्वारे ४७ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी २६ जणांविरुद्ध गुन्हा झाला भास्कर दाखल होता. ...

एसटी महामंडळातील ६४२ चालक आरटीओकडे प्रती नियुक्तीवर वर्ग होणार - Marathi News | 642 drivers of ST Corporation will be classified as per appointment to RTO | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :एसटी महामंडळातील ६४२ चालक आरटीओकडे प्रती नियुक्तीवर वर्ग होणार

अपघातांवर नियंत्रण येणार : वायुवेग वाहनासाठी आरटीओकडे चालकांची कमतरता ...

शिक्षिकेकडून १ हजाराची लाच घेताना मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडले - Marathi News | The principal was caught red handed while accepting a bribe of 1 thousand from the teacher | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शिक्षिकेकडून १ हजाराची लाच घेताना मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडले

कुसुंबा शाळेतील घटना; धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल. ...

खरीपासाठी एक लाख मेट्रिक टन खते मिळणार, धुळे कृषी विभागाची माहिती - Marathi News | Latest News One lakh metric tonnes of fertilizers will be available for Kharif in dhule district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीपासाठी एक लाख मेट्रिक टन खते मिळणार, धुळे कृषी विभागाची माहिती

खरीप हंगामात २०२४-२५ या वर्षासाठी धुळे जिल्ह्यासाठी १ लाख १३ हजार ९०० मेट्रिक टन आवंटन मंजूर झाले, ...