"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकेचे बाण सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..." पावसाचे तांडव! घरांमध्ये शिरले पाणी आणि चिखल, गाड्या दबल्या गाळात; थरकाप उडवणारी दृश्ये शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... अश्रूही आवरणार नाहीत...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार... "दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं? ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या... रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना... 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती "इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
धुळे, मराठी बातम्या FOLLOW Dhule, Latest Marathi News
याप्रकरणी शिंदखेडा पोलिसात विक्रेत्यासह उत्पादन कंपनीचे मालक व संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ...
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. मात्र याच पंतप्रधानांच्या काळात देशातील महिला सुरक्षित नाही. मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर त्या राज्यात पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी साधी भेटही दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. ...
साक्री तालुक्यातील बेहेड- विटाई येथील शेतकरी विशाल खैरनार यांनी टँकरच्या पाण्यावर कलिंगडाची शेती केली. ...
घटना २८ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी १ मे रोजी साक्री पोलिसात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...
आत्महत्या करणाऱ्यांमध्ये युवतीसह एका वृद्धाचा समावेश आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ...
उन्हापासून संरक्षण : ओलावा टिकण्यासाठी उसाच्या पाचटचा उपयोग ...
शेवाळी फाट्यावर आल्यानंतर भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकाला धडकली. ही घटना गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. ...
हा प्रकार गेल्या ९ ते १० महिन्यांपासून सुरू होता. तिचे पोट दु:खू लागल्याने ही बाब चव्हाट्यावर आली. ...