शिंदखेडा तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेला अमरावती मध्यम प्रकल्प यावर्षी मागच्या वर्षीच्या जल श्रीमंतीवर अवलंबून होता. मात्र, गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसामुळे १० टक्क्यांनी जलसाठ्यात वाढ झाली आहे. ...
राज्यात विशेषतः सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उदंचन जलविद्युत प्रकल्प राबवण्यासाठी अनुकूल भौगोलिक परिस्थिती असल्याने महाराष्ट्राला मोठा फायदा मिळणार आहे. ...
बोराडी ग्रामपंचायत अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात लोकसहभाग श्रमदान चळवळीच्या माध्यमातून दिवाळीकरिता बाहेरगावाहून आलेल्या तरुणांनी टाकाऊ सिमेंटच्या गोण्या व त्यात वाळू भरून गोणी एकमेकांवर थर ठेवून वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली. ...
Mpox: जगभरात फैलावत असलेल्या 'मंकीपॉक्स' (एमपॉक्स) या संसर्गजन्य आजाराचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळून आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. ...