शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धीरुभाई अंबानी

धीरजलाल हिराचंद अंबाणी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी (28-12-1932 ते 06-07-2012) हे भारतीय उद्योजक होते. व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूह स्थापला. १९७७ साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जाऊन २००७ साली अंबाणी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर, म्हणजे वॉल्टन कुटुंबीयांपाठोपाठ दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब ठरण्याइतपत हा उद्योग वाढला. 

Read more

व्यापार : जेव्हा ब्रोकर्सनाही धीरुभाई अंबानींपुढे गुडघे टेकावे लागले होते, तीन दिवस बंद होतं शेअर मार्केट

व्यापार : Reliance AGM 2023: ... वाटतंय की ते इथेच बसलेत, जेव्हा धीरुभाई अंबानींच्या आठवणीत भावूक झालेले मुकेश अंबानी

व्यापार : धीरुभाई अंबानींनी मातीतूनही कमावले पैसे; IPO आणण्यापूर्वी ३ वेळा बदलले रिलायन्सचे नाव, वाचा किस्सा

क्राइम : धीरूभाई अंबानी शाळेत बॉम्बस्फोटाची धमकी; आरोपी म्हणे, अंबानी कुटुंबीय विचारतील...

राष्ट्रीय : Dhirubhai Ambani Birthday: 'पप्पा, तुमची खूप आठवण येत आहे...' धीरुभाई अंबानींसाठी नीता अंबानींची इमोशनल पोस्ट

व्यापार : मुकेश अंबानी यांची Reliance अमेरिकेच्या कंपनीत करणार ५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक

जरा हटके : काय सांगता! परिवारासोबत मुंबईतील चाळीत राहत होते अनिल अंबानी, वाचा कसं होतं तेव्हाचं त्यांचं लाइफ!

व्यापार : भजी विकणाऱ्या तरुणानं जग जिंकलं; वाचा धीरुभाई अंबानींची यशस्वी गाथा

राष्ट्रीय : धीरुभाई अंबानी यांचे हे प्रेरणादायी विचार तुम्हालाही देतील प्रेरणा!