लातूरच्या लोकांनी ठरवले की मी राजकारणात आले पाहिजे. लहान भाऊ म्हणून मोठ्या भावांच्या आदर्शावर चालावे हे दडपण होते. चित्रपट हिट होईल की नाही हे जनता ठरवते. माझे भविष्यही लातूरच्या जनतेने ठरवले, असे लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी सांगितले. ...
Maharashtra's Latur Election 2019 Result & Winner : आपल्या दोन्ही बंधुंच्या विजयासाठी अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख या जोडीने आपल्या लातूर जिल्ह्यात तळ ठोकला होता. ...
मतदारसंघातील पंचायत समितीत देखील प्रतिनिधीत्व नसलेल्या शिवसेनेला हा मतदारसंघ देण्यात आला. शिवसेनेने देखील मतदार संघातील ताकतीनुसार मुंबईत वास्तव्य असलेल्या सचिन देशमुख यांना उमेदवारी देऊन धीरज देशमुख यांना मोडके तोडके आव्हान देण्याचा प्रयत्न केला. ...