अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
Anil Sharma And Dharmendra : दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी एका मुलाखतीत खुलासा केला की, धर्मेंद्र खूप दयाळू होते आणि त्यांनी अनेक पंजाबी चित्रपट विनामूल्य केले, तसेच अनेक चित्रपट निर्मात्यांना गुपचूप मदतही केली होती. ...
धर्मेेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी त्यांच्या आठवणीत भावुक झाल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्यासोबतचे कधीही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत ...
Aamir Khan And Dharmendra : नुकतेच ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI), आमिर खानने धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या अविस्मरणीय क्षणांना उजाळा दिला. ...
Hema Malini : अभिनेत्री हेमा मालिनी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पाहिला जात आहे. या व्हिडीओमध्ये त्या धर्मेंद्र आणि सनी-बॉबी देओल यांच्यासोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल बोलत आहेत. ...