09:33 PM
शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी लवकरच शिवसेना आणि भाजपा एकत्र येतील असे वक्तव्य केलं. हे वक्तव्य भावनिक आणि जोशी सरांचे वैयक्तिक असून ही शिवसेनेची भूमिका नाही, शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांचं मत
08:23 PM
डीआरआयने कारवाई करत साडेसोळा कोटींचे ४२ किलो सोनं आणि ५०० ग्राम सोन्याच्या दागिन्यांची तस्करी करणाऱ्या १० जणांना रायपूर, मुंबई आणि कोलकत्त्यातून केली अटक
07:53 PM
डोंबिवली: ठाकूरवाडी(लोणावळा) येथे ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड, तसेच बोल्डर पडल्याची घटना समोर येत आहे
07:30 PM
मी नाराज आहे ही बातमी चुकीची- एकनाथ खडसे
07:23 PM
मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक एक तासापासून ठप्प
07:20 PM
गडचिरोली : अंगावरून रेल्वे मालगाडी जाऊनही बचावला युवक, वडसा स्थानकातील हृदयाचा ठोका चुकविणारा प्रसंग
06:51 PM
नागरिकत्व सुधारणा विधेयक उद्या 2 वाजता राज्यसभेत मांडण्यात येणार
06:43 PM
उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी एकनाथ खडसे विधान भवनात दाखल
06:40 PM
गडचिरोली : सी-60 कमांडोने नेपाळमध्ये फडकाविला महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज, 12 दिवसांत बाईकने पार केले 3500 किमी अंतर