लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धमेंद्र

धमेंद्र

Dharmendra, Latest Marathi News

Dharmendra Death: धर्मेंद्र यांचं निधन, मागे सोडली इतक्या कोटींची संपत्ती; फार्महाऊसमध्ये पहिल्या पत्नीसोबत राहत होते 'ही-मॅन' - Marathi News | Dharmendra passes away, leaves behind a fortune worth crores; 'He-Man' lived with his first wife in a farmhouse | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dharmendra Death: धर्मेंद्र यांचं निधन, मागे सोडली इतक्या कोटींची संपत्ती; फार्महाऊसमध्ये पहिल्या पत्नीसोबत राहत होते 'ही-मॅन'

Dharmendra passes away : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं नुकतंच निधन झालं आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. ...

Dharmendra: 'बाप'माणूस हरपला! वडिलांच्या निधनाने कोलमडून गेली ईशा देओल, स्मशानभूमीतील भावुक करणारा व्हिडीओ - Marathi News | Dharmendra passed away esha deol devasted and emotional after father death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dharmendra: 'बाप'माणूस हरपला! वडिलांच्या निधनाने कोलमडून गेली ईशा देओल, स्मशानभूमीतील भावुक करणारा व्हिडीओ

धर्मेंद्र यांच्या निधनाने देओल कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वडिलांच्या निधनाने ईशा देओल कोलमडून गेली आहे. ...

बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र झळकलेत 'या' मराठी सिनेमात; विक्रम गोखले होते मुख्य भूमिकेत, तुम्ही पाहिलाय का? - Marathi News | bollywood actor dharmendra appear in hich kay chukla marathi film shoot for gheuni tanga sarja nighala song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र झळकलेत 'या' मराठी सिनेमात; विक्रम गोखले होते मुख्य भूमिकेत, तुम्ही पाहिलाय का?

धर्मेंद्र झळकलेत 'या' मराठी सिनेमात; विक्रम गोखले होते मुख्य भूमिकेत, तुम्हाला माहितीये का? ...

Dharmendra Death: शेवटच्या सिनेमासाठी धर्मेंद्र यांनी केलेली 'ती' पोस्ट ठरली अखरेची, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट - Marathi News | Dharmendra Death actor last post for his movie ikkis shared trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dharmendra Death: शेवटच्या सिनेमासाठी धर्मेंद्र यांनी केलेली 'ती' पोस्ट ठरली अखरेची, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

धर्मेंद्र हे 'इक्कीस' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार होते. हाच त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला.  ...

अभी ना जाओ छोडकर...! धर्मेंद्र यांच्या निधनानंतर करण जोहरची भावुक पोस्ट - Marathi News | karan johar emotional post after dharmendra demise says abhi na jao chhodkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभी ना जाओ छोडकर...! धर्मेंद्र यांच्या निधनानंतर करण जोहरची भावुक पोस्ट

करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या २०२३ साली आलेल्या सिनेमात धर्मेंद्र यांनीही भूमिका साकारली होती. ...

'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न - Marathi News | Veteran actor Dharmendra deol passes away at the age of 89 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न

धर्मेंद्र यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन. सिनेसृष्टी आणि धर्मेंद्र यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे ...

धर्मेंद्र यांच्या दमदार आवाजात त्यांच्या आगामी सिनेमाचं पोस्टर भेटीला; चाहते झाले भावुक - Marathi News | The poster of Dharmendra upcoming film ikkis which stars him battling an illness agastya nanda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मेंद्र यांच्या दमदार आवाजात त्यांच्या आगामी सिनेमाचं पोस्टर भेटीला; चाहते झाले भावुक

असामान्य व्यक्तिमत्व घडवणाऱ्या वडिलांची भावुक कहाणी; धर्मेंद्र यांच्या आगामी सिनेमाचं पोस्टर पाहून चाहत्यांना आनंद आणि उत्सुकता आजारपणाशी झुंज देणाऱ्या धर्मेंद्र यांच्या आगामी सिनेमाचं पोस्टर भेटीला, चाहते झाले भावुक ...

अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी आहे? 'ही मॅन' यांच्याबाबत मोठी अपडेट समोर - Marathi News | Dharmendra Is Fine And Doing Better, Insider Shares Actor's Health Update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती आता कशी आहे? 'ही मॅन' यांच्याबाबत मोठी अपडेट समोर

Dharmendra Health Update: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. वयोमानानुसार येणाऱ्या समस्यांमुळे त्यांना दाखल करण्यात आले होते. पण आता त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. ...