लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
कर्नाटकातील इंधन स्वस्ताई, राज्यातील सीमावर्ती भागातील पंपांना टाळे लागण्याची वेळ - Marathi News | Due to cheaper Fuel in Karnataka, time to shut down pumps in border areas of the maharahstra | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कर्नाटकातील इंधन स्वस्ताई, राज्यातील सीमावर्ती भागातील पंपांना टाळे लागण्याची वेळ

इंधन विक्री ४ लाखावरून ३० हजार लिटरपर्यंत आली खाली आली आहे ...

गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात 'आरटीओ'ची जीप कारवर धडकली; दोघांचा जागीच मृत्यू,९ जखमी - Marathi News | The RTO's jeep hit the car in an attempt to save the cow; two died on the spot, 9 injured | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात 'आरटीओ'ची जीप कारवर धडकली; दोघांचा जागीच मृत्यू,९ जखमी

जीपची गायीला जाेराची धडक बसल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले ...

चैत्र पौर्णिमेसाठी भाविकांचे जत्थे तुळजापुरात; दर्शनासाठी महाद्वार टाळा, घाटशीळ मार्ग निवडा - Marathi News | Devotees comes to Tuljapur for Chaitra pournima; The only way to get free darshan through ghatshila | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :चैत्र पौर्णिमेसाठी भाविकांचे जत्थे तुळजापुरात; दर्शनासाठी महाद्वार टाळा, घाटशीळ मार्ग निवडा

आज छबिना मिरवणुकीने उत्सवाची सुरुवात ...

सालभर जोपासलेला ऊस डोळ्यासमोर आगीत खाक;खचलेल्या महिला शेतकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू - Marathi News | The sugarcane crop that has been cultivated all year is burnt in front of the eyes; Woman farmer dies of heart attack | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सालभर जोपासलेला ऊस डोळ्यासमोर आगीत खाक;खचलेल्या महिला शेतकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

महावितरणच्या शॉर्टसर्किटचा कोप त्यांच्या उसावर झाला व तीनपैकी दोन एकर ऊस काही दिवसांपूर्वीच जळाला. ...

माणसांच्या जीवाला राहिले नाही मोल; महिनाभरात तब्बल ८ जणांचा झाला खून - Marathi News | There is no value left in human life; As many as 8 people were killed in a month | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :माणसांच्या जीवाला राहिले नाही मोल; महिनाभरात तब्बल ८ जणांचा झाला खून

छोट्या-मोठ्या वादातून थेट खून पाडण्याचेच प्रकार सहज होताना दिसत आहेत. ...

थरारक! तपास पथकातील पोलिसांच्या डोळ्यात चटणी फेकली, PSI ला बंदी बनवत केली मारहाण - Marathi News | Thrilling! Chutney was thrown in the eyes of the police in the investigation team, PSI was banned and beaten | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :थरारक! तपास पथकातील पोलिसांच्या डोळ्यात चटणी फेकली, PSI ला बंदी बनवत केली मारहाण

पोलीस कुमक घटनास्थळी पोहताच पाटील कुटूंबीयानी पथकातील पोलीसांच्या डोळ्यात चटणी फेकत तुफान दगडफेक केली. ...

उस्मानाबादेत उष्माघाताचा बळी; उन्हात काम करुन पाणी पिताच शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Victim of sunstroke in Osmanabad; Farmer dies after working in the sun and drinking water | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादेत उष्माघाताचा बळी; उन्हात काम करुन पाणी पिताच शेतकऱ्याचा मृत्यू

काही वेळ विसावा घेण्याऐवजी लागलीच पोटभर पाणी प्यायले. यानंतर काही क्षणातच ते जमिनीवर कोसळले. ...

तारण ठेवलेली ४६ कोटींची साखर चोरली; तीन बँक अधिकारी गजाआड - Marathi News | theft of sugar worth Rs 46 crore; Three bank officials are arrested | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तारण ठेवलेली ४६ कोटींची साखर चोरली; तीन बँक अधिकारी गजाआड

कळंब तालुक्यातील हावरगाव येथे असलेल्या तत्कालीन शंभू महादेव साखर कारखान्यास परळी वैद्यनाथ बँकेच्या माध्यमातून साखर गहाण ठेवून घेत जवळपास ४६ कोटी रुपये कर्ज देण्यात आले होते. ...