- जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
- राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
- "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
- उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांशी साधणार संवाद
- अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
- कुरुंदवाड : शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
- "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
- डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
- पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
- सोलापूर - कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपुरात साडेचार लाखांहून अधिक भाविक दाखल
- निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
- जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
- जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
Dharangaon, Latest Marathi News
![२५०० रुपयांची लाच भोवली - Marathi News | A bribe of Rs | Latest jalgaon News at Lokmat.com २५०० रुपयांची लाच भोवली - Marathi News | A bribe of Rs | Latest jalgaon News at Lokmat.com]()
दारू व्यवसायावर कारवाई करु नये, यासाठी २५०० रुपयांची लाच घेणारा पाळधी ता. धरणगाव येथील आऊट पोस्टचा पोलीस व होमगार्ड अशा दोघांना अटक करण्यात आली. ...
![बीएचआर घोटाळा, दोन संशयित महिलांची कसून चौकशी - Marathi News | BHR scam, thorough investigation of two suspected women | Latest jalgaon News at Lokmat.com बीएचआर घोटाळा, दोन संशयित महिलांची कसून चौकशी - Marathi News | BHR scam, thorough investigation of two suspected women | Latest jalgaon News at Lokmat.com]()
बीएचआर घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज राज्यभर अटकसत्र राबून तब्बल १२ संशयित आरोपींना अटक केली आहे. ...
![शटर बंद करून खिडकीद्वारे कर्जवाटप - Marathi News | Loan through the window with the shutters closed | Latest jalgaon News at Lokmat.com शटर बंद करून खिडकीद्वारे कर्जवाटप - Marathi News | Loan through the window with the shutters closed | Latest jalgaon News at Lokmat.com]()
बँक बंद ठेवून खिडकीद्वारे शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले जात असल्याचा अजब प्रकार धरणगाव येथे पाहण्यास मिळत आहे. ...
![नांदेड परिसरात जोरदार वादळी पाऊस, पत्रे उडाले - Marathi News | Heavy rains in Nanded area, leaves blown | Latest jalgaon News at Lokmat.com नांदेड परिसरात जोरदार वादळी पाऊस, पत्रे उडाले - Marathi News | Heavy rains in Nanded area, leaves blown | Latest jalgaon News at Lokmat.com]()
नांदेड परिसरात पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. ...
![‘गूळ’चे पाणी धावडापर्यंत पोहोचले...धरणगावचे प्रश्न महिनाभर मिटले - Marathi News | The water of 'Jaggery' reached Dhavada ... The problems of Dharangaon were solved for a month | Latest jalgaon News at Lokmat.com ‘गूळ’चे पाणी धावडापर्यंत पोहोचले...धरणगावचे प्रश्न महिनाभर मिटले - Marathi News | The water of 'Jaggery' reached Dhavada ... The problems of Dharangaon were solved for a month | Latest jalgaon News at Lokmat.com]()
धरणगाव शहराचा पाणीपुरवठा सुरळीत रहावा, यासाठी गूळ मध्यम प्रकल्पातून पहिले आवर्तन शनिवारी सोडण्यात आले. ...
![ऑक्सिजन नसल्याने एकाच दिवशी चार रुग्णांचा मृत्यू..... - Marathi News | Four patients die on the same day due to lack of oxygen ..... | Latest jalgaon News at Lokmat.com ऑक्सिजन नसल्याने एकाच दिवशी चार रुग्णांचा मृत्यू..... - Marathi News | Four patients die on the same day due to lack of oxygen ..... | Latest jalgaon News at Lokmat.com]()
आज धरणगाव ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन अभावी चार रुग्णांचा मृत्यू झाला. ...
![जनता कर्फ्यूच्या पहिल्याच दिवशी धरणगावत कडकडीत बंद. - Marathi News | On the first day of the public curfew, the dam was closed. | Latest jalgaon News at Lokmat.com जनता कर्फ्यूच्या पहिल्याच दिवशी धरणगावत कडकडीत बंद. - Marathi News | On the first day of the public curfew, the dam was closed. | Latest jalgaon News at Lokmat.com]()
धरणगाव येथे प्रशासनाने आज पासून पाच दिवस जनता कर्फ्यू पुकारला. ...
![धरणगाव शहरात बावीस दिवसानंतर पाणीपुरवठा, तोही अशुद्ध - Marathi News | Water supply in Dharangaon city after 22 days, also unclean | Latest jalgaon News at Lokmat.com धरणगाव शहरात बावीस दिवसानंतर पाणीपुरवठा, तोही अशुद्ध - Marathi News | Water supply in Dharangaon city after 22 days, also unclean | Latest jalgaon News at Lokmat.com]()
एकतर वीस ते बावीस दिवसांनी पाणी येते आणि तेही गढूळ व अशुध्द त्यामुळे धरणगावातील नागिरकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. ...