धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
Manoj Jarange Patil News: अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना वाचवायला नको होते, पाठीशी घालू नका, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...
वाल्मीक कराडचे पोपट घनवटशी कनेक्शन आहे तसं उबाठाशी कनेक्शन आहे. ज्या पोपट घनवटने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या तशाच्या दिंडोशी भागातील खासगी, शासकीय जमिनी कब्जा केल्यात असा आरोप संजय निरूपम यांनी केला. ...
Sharad Pawar Anjali Damania news: बीड जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. त्यावरून अंजली दमानियांनी पवारांनाच आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. या टीकेला जितेंद्र आव्हाडांनी उत्तर दिले. ...