लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
सरेंडर व्हायचं की नाही, यावरून वाल्मिक कराड आणि त्यांच्या 'आका'त द्वंद सुरू; सुरेश धस यांचा दावा - Marathi News | A duel has started between Valmik Karad and his 'Aaka' over whether to surrender or not; Suresh Dhas claims | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरेंडर व्हायचं की नाही, यावरून वाल्मिक कराड आणि त्यांच्या 'आका'त द्वंद सुरू; सुरेश धस यांचा दावा

सुरेश धस यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.  ...

वाल्मिक कराडला CIDने अटक केल्याचे वृत्त; मात्र सत्य काय? जाणून घ्या... - Marathi News | Reports of Valmik Karad being arrested by CID are baseless | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मिक कराडला CIDने अटक केल्याचे वृत्त; मात्र सत्य काय? जाणून घ्या...

वाल्मिक कराड याला पुण्यातून सीआयडीने ताब्यात घेतल्याचे वृत्त काही वेबसाइट्स आणि बीडच्या स्थानिक दैनिकांनी प्रकाशित केले होते. ...

मोठी बातमी: सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री फडणवीस आणि धनंजय मुंडेंमध्ये चर्चा? - Marathi News | Big news Discussion between Chief Minister devendra Fadnavis and Dhananjay Munde on Sahyadri Guest House? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री फडणवीस आणि धनंजय मुंडेंमध्ये चर्चा?

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध पाच खात्यांच्या सचिवांची बैठक बोलावली होती. मात्र अचानक मंत्री धनंजय मुंडेही तिथे पोहोचले. ...

Maharashtra Politics : 'धनंजय मुंडेंना टार्गेट केल्यास, रस्त्यावर उतरू'; बबनराव तायवाडे यांचा इशारा - Marathi News | Maharashtra Politics We will protest if Dhananjay Munde is targeted Babanrao Taywade warns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'धनंजय मुंडेंना टार्गेट केल्यास, रस्त्यावर उतरू'; बबनराव तायवाडे यांचा इशारा

Maharashtra Politics : बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणी आता ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला. ...

Prajakta Mali Suresh Dhas: प्राजक्ता माळीने घेतली मुख्यंमत्री फडणवीसांची भेट, काय केली मागणी? - Marathi News | Prajakta Mali Suresh Dhas: Actress Prajakta Mali met Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतली मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, काय केली मागणी?

सुरेश धस यांनी माफी मागणार नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी (२९ डिसेंबर २०२४) भेट घेतली.  ...

"काल पाहवलं नाही"; प्राजक्ता माळीबद्दलच्या आमदार धसांच्या विधानावर पंकजा मुंडेंचा संताप - Marathi News | Pankaja Munde gets angry over MLA Suresh Dhas's statement about Prajakta Mali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काल पाहवलं नाही"; प्राजक्ता माळीबद्दलच्या आमदार धसांच्या विधानावर पंकजा मुंडेंचा संताप

Pankaja Munde prajakta mali news: भाजपचे आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीबद्दल केलेल्या विधानाचे पडसाद राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात उमटले. पंकजा मुंडे यांनीही संताप व्यक्त केला.  ...

“गणपती शपथ सांगते की धनंजय मुंडेंचे राजकारण संपवण्यासाठीच...”; अंजली दमानियांचे मोठे विधान - Marathi News | anjali damania criticized ncp ap mla dhananjay munde on beed sarpanch santosh deshmukh case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गणपती शपथ सांगते की धनंजय मुंडेंचे राजकारण संपवण्यासाठीच...”; अंजली दमानियांचे मोठे विधान

Anjali Damania Reaction On Dhananjay Munde: गेल्या काही दिवसांपासून बीड प्रकरणावरून अंजली दमानिया सातत्याने मोठे दावे, विधाने करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Gautami Patil : "आम्ही सर्व कलाकार तुझ्यासोबत"; गौतमी पाटीलने केलं प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन - Marathi News | Gautami Patil reaction Over Prajakta Mali And Suresh Dhas controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही सर्व कलाकार तुझ्यासोबत"; गौतमी पाटीलने केलं प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन

Gautami Patil And Prajakta Mali : गौतमी पाटीलने प्रतिक्रिया दिली आहे. ...