लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
“वाल्मीक कराड-धनंजय मुंडे यांच्यामुळेच पंकजा मुंडे यांचा लोकसभेला पराभव झाला”: सुरेश धस - Marathi News | bjp suresh dhas big claims that pankaja munde was defeated in the lok sabha election 2024 because of walmik karad and dhananjay munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वाल्मीक कराड-धनंजय मुंडे यांच्यामुळेच पंकजा मुंडे यांचा लोकसभेला पराभव झाला”: सुरेश धस

Suresh Dhas News: धनंजय मुंडे आणि बजरंग सोनावणे फार चांगले मित्र होते. विष्णू चाटे आणि वाल्मीक कराड या दोघांमुळे त्यांच्या मैत्रीत दरी निर्माण झाली, असा दावा सुरेश धस यांनी केला. ...

संतोष देशमुख हत्या प्रकरण: मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बाहेरून दबाव, पक्षातून मात्र अभय - Marathi News | Santosh Deshmukh murder case Pressure from outside on Minister Dhananjay Munde, but no protection from within the party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संतोष देशमुख हत्या प्रकरण: मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बाहेरून दबाव, पक्षातून मात्र अभय

अजित पवारांशी चर्चेनंतर म्हणाले, राजीनामा मागितला नाही ...

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार?; अजित पवार CM देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला - Marathi News | Beed Sarpanch Santosh Deshmukh murder case - Ajit Pawar meets CM Devendra Fadnavis, opposition demands Dhananjay Munde resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार?; अजित पवार CM देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

मुंडे अजितदादा भेटीनंतर संध्याकाळी धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर जात भेट घेतली होती.  ...

'त्यांचं' भूत सरकारच्या मानेवर बसल्याशिवाय शांत बसणार नाही; जितेंद्र आव्हाडांचा इशारा - Marathi News | Jitendra Awhad targets government over Santosh Deshmukh, Somnath Suryavanshi murders, also alleges Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्यांचं' भूत सरकारच्या मानेवर बसल्याशिवाय शांत बसणार नाही; जितेंद्र आव्हाडांचा इशारा

या घटनेने महाराष्ट्र बदनाम होतोय. दिल्लीच्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर या बातम्या आहेत हे महाराष्ट्रासाठी चांगले नाही असं आव्हाडांनी म्हटलं. ...

"२५ जानेवारीचे आंदोलन होणार, धनंजय मुंडे जातीय तेढ वाढवत..."; मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल - Marathi News | There will be a protest on January 25, Dhananjay Munde is increasing communal tensions Manoj Jarange Patil's criticized | Latest beed News at Lokmat.com

बीड :"२५ जानेवारीचे आंदोलन होणार, धनंजय मुंडे जातीय तेढ वाढवत..."; मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात बीड जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत, यावरुन आता जरांगे पाटील यांनी मंत्री मुंडे यांच्यावर टीका केली. ...

अजितदादा धनंजय मुंडेंना पाठिशी कशासाठी घालतायेत?; सुरेश धस यांचा थेट सवाल - Marathi News | Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case - Why is Ajit Pawar supporting Dhananjay Munde?; Direct question from BJP MLA Suresh Dhas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादा धनंजय मुंडेंना पाठिशी कशासाठी घालतायेत?; सुरेश धस यांचा थेट सवाल

अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे इतके बेकार प्रकरण आहे. तुमच्या लोकांनी कशाकशाने मारले हे बघा, देशमुखांना मारणारे लोक धनंजय मुंडे यांचेच आहेत असा दावा धस यांनी केला. ...

'...नाहीतर वाल्मीक कराड महाराष्ट्राचा लॉरेन्स बिष्णोई होईल'; सुरेश धस धनंजय मुंडेंवरही भडकले - Marathi News | '...Otherwise Valmik Karad will become Lawrence Bishnoi of Maharashtra'; Suresh Dhas also lashed out at Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...नाहीतर वाल्मीक कराड महाराष्ट्राचा लॉरेन्स बिष्णोई होईल'; सुरेश धस धनंजय मुंडेंवरही भडकले

Suresh Dhas Dhananjay Munde News: धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. याच भेटीवर बोट ठेवत आमदार सुरेश धस यांनी राजीनाम्याची मागणी करत धनंजय मुंडेंवर संताप व्यक्त केला.   ...

'मी कोणा-कोणाचे तोंड धरणार आहे?'; धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मांडली भूमिका - Marathi News | 'Whom am I going to speak for?'; Dhananjay Munde's position after meeting Deputy Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी कोणा-कोणाचे तोंड धरणार आहे?'; धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मांडली भूमिका

Dhananjay Munde Ajit Pawar News: महायुतीच्या सरकारमधील आमदारांसह विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढू लागला आहे. त्यात सोमवारी (६ जानेवारी) धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली.  ...