लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
वाल्मीक कराडमुळे धनंजय मुंडे बिघडले; सुरेश धस यांनी आतापर्यंतचं सगळेच सांगितले - Marathi News | Dhananjay Munde was ruined by Walmik Karad; Suresh Dhas interview on Beed Santosh Deshmukh murder case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मीक कराडमुळे धनंजय मुंडे बिघडले; सुरेश धस यांनी आतापर्यंतचं सगळेच सांगितले

खंडणीत धनंजय मुंडेचे नाव आहेच, खूनामध्ये मी नाव घेतले नाही. वाल्मीक अण्णाने जे साम्राज्य तयार केले आहे ते मोडले पाहिजे. आका पॅटर्न संपवला पाहिजे अशी मागणी सुरेश धस यांनी केली.  ...

धनंजय मुंडेंच्या गुंडाची टोळी संपली पाहिजे, हा तर...; मनोज जरांगे पाटील भडकले - Marathi News | Manoj Jarange Patil targets Dhananjay Munde over Santosh Deshmukh murder, Walmik Karad case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंच्या गुंडाची टोळी संपली पाहिजे, हा तर...; मनोज जरांगे पाटील भडकले

आता आरोपींचे समर्थन करायचे ते करू द्या. संतोष देशमुखांचे कुटुंब उद्ध्वस्त केले. धनंजय मुंडे जातीला पुढे करतो. पाप तुम्ही करायचे आणि ओबीसींना पुढे करायचे हे चालणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. ...

धनंजय मुंडे अजित पवारांना १० मिनिटे भेटले अन् परळीला रवाना झाले; काय घडलं? - Marathi News | Beed Santosh Deshmukh murder case, MCOCA on Walmik Karad, Dhananjay Munde meets Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे अजित पवारांना १० मिनिटे भेटले अन् परळीला रवाना झाले; काय घडलं?

बीड प्रकरणात जे म्हणणं आहे त्याबाबत भूमिका मांडू असं धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.  ...

सगळे आरोपी पुण्यातच कसे सापडले? बीडच्या प्रकरणाचे पुणे कनेक्शन, खासदार सोनवणेंचा आरोप - Marathi News | How were all the accused found in Pune? Pune connection of Beed case, alleges MP Sonawane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सगळे आरोपी पुण्यातच कसे सापडले? बीडच्या प्रकरणाचे पुणे कनेक्शन, खासदार सोनवणेंचा आरोप

खंडणी कोणी मागितली? मध्यस्थी कोणी केली? किडनॅपिंग कोणी केले? सगळे आरोपी पुण्यातच कसे सापडले? हे सर्व आता तपासात पुढे येईल ...

वाल्मीकवर मकोका लागताच अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; ठामपणे म्हणाले... - Marathi News | Ajit Pawar clarified his position as soon as MCOCA was imposed on Valmik karad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मीकवर मकोका लागताच अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; ठामपणे म्हणाले...

कोणीही दोषी असला तर सोडायचं नाही, ही आमची भूमिका आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. ...

वाल्मीकचा खेळ खल्लास! खंडणीनंतर आता मकोकाचा गुन्हा; हत्या प्रकरणात SIT घेणार ताबा - Marathi News | big news Court allows SIT to take custody of Valmik Karad in Sarpanch murder case | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीकचा खेळ खल्लास! खंडणीनंतर आता मकोकाचा गुन्हा; हत्या प्रकरणात SIT घेणार ताबा

वाल्मीक कराडला कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने सरपंच खून प्रकरणात एसआयटीला कराडचा ताबा घेण्याची परवानगी दिली आहे. ...

वाल्मीक कराडला मोठा धक्का: पोलिसांकडून मकोका लावण्याच्या हालचाली; न्यायालयीन कोठडीत रवानगी - Marathi News | Big blow to Valmik Karad CID moves to impose MCOCA sent to judicial custody | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडला मोठा धक्का: पोलिसांकडून मकोका लावण्याच्या हालचाली; न्यायालयीन कोठडीत रवानगी

मकोका कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवल्यानंतर सीआयडीकडून पुन्हा वाल्मीकच्या कराडची कोठडी मागितली जाऊ शकते. ...

परळीत वातावरण तापलं; वाल्मीक कराडच्या आईचा परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या - Marathi News | Valmik Karad mother agitation outside Parli police station in sarpanch murder case | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत वातावरण तापलं; वाल्मीक कराडच्या आईचा परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या

दिवगंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी काल मस्साजोग इथं आंदोलन केल्यानंतर आता वाल्मीक कराड याच्या बाजूनेही आंदोलने सुरू झाली आहेत. ...