धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
Maharashtra Politics: अजित पवार गटाचे दोन दिवस चाललेले अजित पर्व नवसंकल्प शिबिर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ व मंत्री धनंजय मुंडे यांच्याच भोवती अधिक फिरले. दोघांच्याही शिबिरातील उपस्थितीवर शंका घेतली जात होती. ...
आताची परिस्थिती बघता आपण ती जबाबदारी घेता नये. यामुळे अजित पवारांकडे देण्यात आली आहे. माझी पक्षाच्या प्रति भावना आहे. ज्या ज्या लोकांनी आरोप केले आहेत, त्यांनी एकतर आरोप खरा करून दाखवावा, असे आव्हान मुंडे यांनी दिले. ...
Dhananjay Munde News: आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांनी जोरदार भाषण करत सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले. तसेच मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यु नाही, तर मी अर्जुन आहे, अशी रोखठोक भूमिका मांडली. ...
Dhananjay Munde: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी २०१९ मध्ये पहाटेच्या वेळी घेतलेली शपथ बरीच गाजली होती. त्या शपथविधीवरून तेव्हापासूनच अनेक गौप्यस्फोट झाले आहेत. आता धनंजय मुंडे यांनीही त्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...
आ. ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...