लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
“न्यायाचार्यांनी गरज असताना पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता...”; कुणी केली टीका? - Marathi News | mns prakash mahajan reaction over bhagwangad mahant namdev shastri support dhananjay munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“न्यायाचार्यांनी गरज असताना पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता...”; कुणी केली टीका?

MNS Prakash Mahajan News: महंत नामदेवशास्त्री यांनी गडाचा धनंजय मुंडे यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

माझ्यावरील संकट आजचं नाही तर गेले ५३ दिवस...; धनंजय मुंडेंनी स्पष्ट सांगितले - Marathi News | Dhananjay Munde's reaction to the statement made by Bhagwan Gad Namdev Shastri Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्यावरील संकट आजचं नाही तर गेले ५३ दिवस...; धनंजय मुंडेंनी स्पष्ट सांगितले

माझा राजीनामा घेऊन एखाद्या समाजाला टार्गेट करून फायदा घ्यायचा हा ज्याचा त्याचा हेतू असेल असा टोला धनंजय मुंडे यांनी नाव न घेता आमदार सुरेश धस यांना लगावला.  ...

"मी शंभर टक्के सांगतो खून धनंजय मुंडेंनी केलेला नाही, पण..."; जितेंद्र आव्हाड नामदेव शास्त्रींना काय म्हणाले? - Marathi News | I say 100 percent that the murder was not committed by Dhananjay Munde; What did Jitendra Awhad say to Namdev Shastri? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी शंभर टक्के सांगतो खून धनंजय मुंडेंनी केलेला नाही, पण..."; जितेंद्र आव्हाड नामदेव शास्त्रींना काय

भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानं वाद निर्माण झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही शास्त्रींच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली.  ...

"धनंजय मुंडेंची टोळी सोडली, तर..."; नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवर मनोज जरांगेंचं भाष्य - Marathi News | "If Dhananjay Munde's gang is left behind..."; Manoj Jarange's commentary on Namdev Shastri's role | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धनंजय मुंडेंची टोळी सोडली, तर..."; नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवर मनोज जरांगेंचं भाष्य

Manoj Jarange Namdev Shastri Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांची भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पाठराखण केली आहे. त्यांनी मांडलेल्या भूमिकेबद्दल आता मनोज जरांगे बोलले आहेत. ...

"धनंजय मुंडे काय करतात हे तुम्हाला माहिती नाही"; अंजली दमानिया नामदेव शास्त्रींना देणार पुरावे - Marathi News | Anjali Damania expressed her displeasure after supporting Mahant Namdev Shastri and Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धनंजय मुंडे काय करतात हे तुम्हाला माहिती नाही"; अंजली दमानिया नामदेव शास्त्रींना देणार पुरावे

महंत नामदेव शास्त्रींनी धनजंय मुंडे यांना पाठिंबा दिल्यानंतर अंजली दमानिया यांनी नाराजी व्यक्त केली ...

"पण हा माणूस नशीबवान आहे"; मुंडेंचा उल्लेख, अजित पवारांबद्दल आव्हाडांचे मोठे गौप्यस्फोट - Marathi News | "But this man is lucky"; Munde's mention, Awhad's big revelation about Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पण हा माणूस नशीबवान आहे"; मुंडेंचा उल्लेख, अजित पवारांबद्दल आव्हाडांचे मोठे गौप्यस्फोट

अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल घेतलेल्या भूमिकेवर बोट ठेवत जितेंद्र आव्हाड यांनी मोठे राजकीय गौप्यस्फोट केले आहेत.  ...

भगवान गडाचा धनंजय मुंडेंना भक्कम पाठिंबा, कारण...; नामदेव शास्त्रींचे पहिल्यांदाच भाष्य - Marathi News | Bhagwan Gad's strong support for Dhananjay Munde, because...; Namdev Shastri's first-ever commentary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भगवान गडाचा धनंजय मुंडेंना भक्कम पाठिंबा, कारण...; नामदेव शास्त्रींचे पहिल्यांदाच भाष्य

भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांची धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर नामदेव शास्त्री यांनी भूमिका मांडली.  ...

कुस्तीच्या आखाड्याऐवजी धनंजय मुंडे भगवानगडावर; शास्त्रींसोबत भोजन, बैठक अन् मुक्काम - Marathi News | ncp ap group minister dhananjay munde meet namdev shastri and stay at bhagwangad instead of participate in maharashtra kesari competition | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कुस्तीच्या आखाड्याऐवजी धनंजय मुंडे भगवानगडावर; शास्त्रींसोबत भोजन, बैठक अन् मुक्काम

बीडमधील घटनांच्या पार्श्वभूमीवर पुरते वादात सापडलेले धनंजय मुंडे यांची भगवानगडावरील भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. ...