लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
पीक विमा, ऊसाचे पैसे देण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांनी काय केले ? धनंजय मुंडे यांचा सवाल  - Marathi News | What did Minister Pankaja Munde do to pay for crop insurance, sugarcane bills? The question of Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :पीक विमा, ऊसाचे पैसे देण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांनी काय केले ? धनंजय मुंडे यांचा सवाल 

मंत्री पंकजा मुंडे या अकार्यक्षम असल्याने येथे एक ही प्रकल्प आला नाही ...

शिवछत्रपतींच्या घरात फूट पाडणारे ‘अनाजीपंत’ आजही अस्तित्वात- धनंजय मुंडे - Marathi News | 'Anajipant' who broke into Shiv Chhatrapati's house still exists - Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवछत्रपतींच्या घरात फूट पाडणारे ‘अनाजीपंत’ आजही अस्तित्वात- धनंजय मुंडे

शिवनेरीवरून राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ ...

शिवछत्रपतींच्या घरात फूट पाडणारे अनाजीपंत आजही अस्तित्वात : धनंजय मुंडे - Marathi News | Anajipant who broke the house of Shiv Chhatrapati still exists: Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवछत्रपतींच्या घरात फूट पाडणारे अनाजीपंत आजही अस्तित्वात : धनंजय मुंडे

‘‘भारतीय जनता पक्ष म्हणजे काशीचा घाट झाला आहे. पक्षात मेगाभरती करून गुन्हेगारांना पवित्र पावन करून घेण्याचे काम चालले आहे... ...

चालू मुख्यमंत्र्यांची 'चालू' यात्रा: धनंजय मुंडे - Marathi News | dhananjay munde on cm Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चालू मुख्यमंत्र्यांची 'चालू' यात्रा: धनंजय मुंडे

भाजप आणि शिवसेनेने 'मीच' मुख्यमंत्री राहणार हे मिरवण्यासाठी यात्रा काढल्या आहे. ...

लोकसभेत शेतकऱ्यांची बाजू अभिमानाने नव्हे; शरमेने मांडत होतो! - अमोल कोल्हे - Marathi News | ncp shivswarajya yatra starts from today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेत शेतकऱ्यांची बाजू अभिमानाने नव्हे; शरमेने मांडत होतो! - अमोल कोल्हे

राज्यात भाजप-शिवसेनेची यात्रा सुरु असताना राष्ट्रवादीने आजपासून शिवस्वराज्य यात्रा सुरु केली आहे. ...

…तर मुख्यमंत्री महोदय महाजनादेश यात्रा अर्ध्यातच सोडाल: धनंजय मुंडे - Marathi News | Dhananjay Munde on Devendra Fadnavis mahajanadesh yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :…तर मुख्यमंत्री महोदय महाजनादेश यात्रा अर्ध्यातच सोडाल: धनंजय मुंडे

बेरोजगारीने पिचलेल्या तरुणांना भेट द्या. तुम्हाला तुमची यात्रा पुढे नेण्याचे धाडसही होणार नाही. अशी टीका मुंडे यांनी केली आहे. ...

धनुभाऊसाठी मिसेस मुंडे प्रचाराच्या रिंगणात - Marathi News | Dhananjay Munde Wife Active Parli constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनुभाऊसाठी मिसेस मुंडे प्रचाराच्या रिंगणात

विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे या सुद्धा मतदारसंघात सक्रिय झाल्या आहे. ...

'बाजी पलटने में देर नहीं लगती'; धनंजय मुंडेंचं सेना-भाजपवर टीकास्त्र - Marathi News | Dhananjay Munde Attack shivsena-BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बाजी पलटने में देर नहीं लगती'; धनंजय मुंडेंचं सेना-भाजपवर टीकास्त्र

सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोडण्याची एक अनिष्ठ राजकीय परंपरा महाराष्ट्रात भाजप-सेनेच्या सरकारने सुरू केली आहे. ...