लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
एकेकाळचा 'बबन्या' भाजपमध्ये बबनराव कसा होतो: धनंजय मुंडे - Marathi News | Dhananjay Munde political attack on Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकेकाळचा 'बबन्या' भाजपमध्ये बबनराव कसा होतो: धनंजय मुंडे

मुख्यमंत्री यांच्या या भूमिकेमुळे, त्यावेळी झालेले आरोप फक्त राष्ट्रवादी पक्षाला बदनाम करण्यासाठी होते. ...

सरकारची कामे फक्त पुण्यवानांनाच दिसतात : धनंजय मुंडे - Marathi News | The work of the government is visible only to the virtuous: Dhananjay Munde | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सरकारची कामे फक्त पुण्यवानांनाच दिसतात : धनंजय मुंडे

सरकारबद्दल कोणी बोलले की, त्याला ईडीची नोटीस दिली जाते ...

९० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या २२ मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडून ‘क्लीन चिट’!, धनंजय मुंडे यांचा आरोप - Marathi News | Dhananjay Munde accused of 'clean chit' by 2 ministers for scamming | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :९० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या २२ मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडून ‘क्लीन चिट’!, धनंजय मुंडे यांचा आरोप

कधीकाळी आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते, लक्ष्मण ढोबळे या नेतेमंडळीवर भाजपाच्याच नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ...

भाजपात गेलेल्या राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पितळ उघड करणार का? - धनंजय मुंडे - Marathi News | Will Government open curuption cases against those who enter in BJP ? - Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपात गेलेल्या राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पितळ उघड करणार का? - धनंजय मुंडे

भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर खुली चर्चा करायला आपण तयार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी तयार राहावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले. ...

खाऊसाहेब दानवेंनी नेहमी चकवाच दिला: धनंजय मुंडे - Marathi News | Dhananjay Munde political attack on Ravsaheb Danve | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खाऊसाहेब दानवेंनी नेहमी चकवाच दिला: धनंजय मुंडे

शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सोमवारपासून सुरवात झाली आहे. ...

'पिस्तुलराव महाजन, जोड्यानं नाय हाणलं पाहिजे का त्याला?'; धनंजय मुंडेंचा तोल सुटला - Marathi News | 'Pistularao Mahajan, Dhananjay Munde' heavy critics on girish mahajan and sadabhau khot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पिस्तुलराव महाजन, जोड्यानं नाय हाणलं पाहिजे का त्याला?'; धनंजय मुंडेंचा तोल सुटला

शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारी पैठण येथून सुरूवात झाली. ...

शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून युती सरकारचा पर्दाफाश - Marathi News | Shivswaraj Yatra exposes alliance government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून युती सरकारचा पर्दाफाश

पूर परिस्थिती, मराठवाड्यातील दुष्काळ, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या यासह बेरोजगारीकडे दुर्लक्ष करून गुन्हेगार, भ्रष्टाचाराचे आरोप असणा-या भाजप पवित्र करून घेत आहेत, अशी जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी ...

मोदी-शहांच पितळ उघडे पाडल्यामुळेच राज ठाकरेंना ईडीची नोटीस: धनंजय मुंडे - Marathi News | ED notice to Raj Thackeray for exposing Lok Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी-शहांच पितळ उघडे पाडल्यामुळेच राज ठाकरेंना ईडीची नोटीस: धनंजय मुंडे

सत्ताधारी पक्ष हे त्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी खोटी नोटीस पाठवत आहे. ...