लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
'त्या' Phone Call बाबत धनंजय मुंडे म्हणाले, 'माझा बंगला म्हणजे बस स्टँड' - Marathi News | My bungalow is a bus stand - Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' Phone Call बाबत धनंजय मुंडे म्हणाले, 'माझा बंगला म्हणजे बस स्टँड'

'अजित पवारांबद्दल माझ्या मनात प्रेम आहे' ...

Maharashtra CM: अजित पवारांवर माझं प्रेम, पण... धनंजय मुंडेंनी सांगितला त्या दिवशीचा किस्सा - Marathi News | Maharashtra CM: My love for Ajit Pawar, but ... the story of the day told by Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: अजित पवारांवर माझं प्रेम, पण... धनंजय मुंडेंनी सांगितला त्या दिवशीचा किस्सा

Maharashtra CM: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ...

पवार साहेबांना सोडू नका, उत्तर आम्हाला द्यावं लागतय; कार्यकर्त्याने धनंजय मुंडेंना सुनावले - Marathi News | Don't leave Dhananjay Munde, we have to answer; The activist heard | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार साहेबांना सोडू नका, उत्तर आम्हाला द्यावं लागतय; कार्यकर्त्याने धनंजय मुंडेंना सुनावले

कार्यकर्त्याच्या प्रतिक्रियेचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकूणच या प्रतिक्रियेमुळे धनंजय मुंडेंच्या या निर्णयावर किती राग व्यक्त करण्यात येतोय हे स्पष्ट झाले आहे.  ...

Maharashtra Government: सत्तासंघर्ष शिगेला; राज्यात नेमकं काय घडणार? जाणून घ्या शक्यता - Marathi News | Maharashtra Government power tussle continues between bjp ncp shiv sena congress know about all possibilities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: सत्तासंघर्ष शिगेला; राज्यात नेमकं काय घडणार? जाणून घ्या शक्यता

राज्यात राजकीय हालचालींना वेग ...

Maharashtra Government: अजित पवारांच्या ट्विटनंतर धनंजय मुंडेंनी जाहीर केली भूमिका, सांगितलं 'ते' कुणासोबत - Marathi News | Maharashtra Government: Dhananjay Munde announces the role, he with sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: अजित पवारांच्या ट्विटनंतर धनंजय मुंडेंनी जाहीर केली भूमिका, सांगितलं 'ते' कुणासोबत

Maharashtra Government: अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे अजित पवार यांनी माघारी न परतण्याचे संकेत त्यातून दिले. ...

Maharashtra CM: अजित पवार, देवेंद्र फडणवीस 10 दिवसांपासून संपर्कात; शरद पवारांना आसभासही नव्हता? - Marathi News | Ajit Pawar, Devendra Fadnavis was in contact from 10 November; Sharad Pawar didn't even know? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: अजित पवार, देवेंद्र फडणवीस 10 दिवसांपासून संपर्कात; शरद पवारांना आसभासही नव्हता?

शिवसेनेसोबत आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षांच्या बैठका सुरू होत्या. यावेळी त्या पक्षांच्या अंतर्गत बैठकाही होत होत्या. ...

Maharashtra CM: पकडा याला, पकडा याला... धनंजय मुंडे दिसताच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या घोषणा - Marathi News | aharashtra CM: NCP Reactions against Dhananjay Munde were erupting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: पकडा याला, पकडा याला... धनंजय मुंडे दिसताच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या घोषणा

धनंजय मुंडे यांच्या विरोधात देखील कार्यकर्त्यांकडून प्रतिक्रिया उमटत होत्या. ...

Maharashtra CM:...अन् 'नॉट रिचेबल' धनंजय मुंडे पोहोचले राष्ट्रवादीच्या बैठकीला; अजित पवारांसाठी धक्का? - Marathi News | Maharashtra CM: 'not rechable' Dhananjay Munde reached NCP meeting; A push for Ajit Pawar? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM:...अन् 'नॉट रिचेबल' धनंजय मुंडे पोहोचले राष्ट्रवादीच्या बैठकीला; अजित पवारांसाठी धक्का?

Maharashtra News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरला पार पडत आहे ...