लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
मंदिर परिसर विकासाठी १३३ कोटींचा आराखडा - Marathi News | 3 crore plan for the development of temple premises | Latest beed News at Lokmat.com

बीड :मंदिर परिसर विकासाठी १३३ कोटींचा आराखडा

देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथील श्री वैद्यनाथ मंदिर परिसराच्या १३३ कोटीचा विकास आराखडा कामास गती देण्यात येईल, तसेच पर्यटनाच्या विकासाची कामेही लवकरात लवकर सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे सामाजिक ...

धनंजय मुंडेंचे कर्मभूमीत जोरदार स्वागत - Marathi News | Dhananjay Munde's warm welcome | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंचे कर्मभूमीत जोरदार स्वागत

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच आपल्या कर्मभूमी असलेल्या परळी शहरात शुक्रवारी रात्री ८ च्या दरम्यान आल्यानंतर धनंजय मुंडे यांचे उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आले ...

पीक विमा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोन्ही विमा कंपन्यांवर फौजदारी कारवाई करा - Marathi News | Avoidance of crop insurance | Latest beed News at Lokmat.com

बीड :पीक विमा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोन्ही विमा कंपन्यांवर फौजदारी कारवाई करा

बीड : विमा कंपनीनी अर्ज नाकारल्याने प्रधानमंत्री पीकविमा योजनेतील लाभार्थी लाभापासून वंचित राहिलेले आहेत. गतवर्षीच्या खरीप व रबी हंगामासाठी ... ...

बीडकरांचा नाद खुळा; धनुभाऊच्या स्वागतासाठी परळीत उभारली सुवर्ण अलंकार कमान - Marathi News | Gold ornament welcome Gate for Dhananjay Munde in Parali | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडकरांचा नाद खुळा; धनुभाऊच्या स्वागतासाठी परळीत उभारली सुवर्ण अलंकार कमान

या कमानीवर सोन्याचे विविध अलंकार लावण्यात आले आहेत ...

खलनायक म्हणून मला लोकांनी ५ वर्ष हिणवलं - Marathi News | People used to kill me for 3 years as a villain | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :खलनायक म्हणून मला लोकांनी ५ वर्ष हिणवलं

...

भगवानगडापेक्षा कोणीही मोठा नाही-धनंजय मुंडे - Marathi News | No one is bigger than Bhagawan Gadg - Dhananjay Munde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भगवानगडापेक्षा कोणीही मोठा नाही-धनंजय मुंडे

भगवानबाबांनी गड निर्माण केला आहे. गडापेक्षा कोणीही मोठा नाही. भगवानगड हा ऊर्जा स्थान आहे. २०१४ मध्ये माझ्या वाहनावर दगडफेक झाली. त्या दिवसानंतर आज भगवानबाबांनी मला न्याय दिला असून मंत्रिपदाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे, अशी भावना ...

धनंजय मुंडेंचे भगवानगडावर जोरदार स्वागत - Marathi News | Dhananjay Munde welcomes Lord Bhagwad | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :धनंजय मुंडेंचे भगवानगडावर जोरदार स्वागत

...

भगवानगडापेक्षा कोणीही मोठा नाही - धनंजय मुंडे - Marathi News |  No one is bigger than Bhagawan Gadg - Dhananjay Munde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भगवानगडापेक्षा कोणीही मोठा नाही - धनंजय मुंडे

भगवानबाबांनी गड निर्माण केला आहे. गडापेक्षा कोणीही मोठा नाही. ...