लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
'त्या' वीरपत्नीला अखेर जमीन मिळणार - Marathi News | The martyrs wife will get the land | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' वीरपत्नीला अखेर जमीन मिळणार

शासन निर्णयाप्रमाणे शासनाकडून त्यांना २ हेक्टर जमीन तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ...

गटार, पाणी योजना तात्काळ मार्गी लावा - Marathi News | Get a gutter, water plan immediately | Latest beed News at Lokmat.com

बीड :गटार, पाणी योजना तात्काळ मार्गी लावा

बीड शहरात पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम रखडले आहे. हीच बाब ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून निदर्शनास आणली. यावर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरूवारी मुंबईत बैठक घेत दोन्ही योजनेचे काम तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले. ...

बीडमधील भुयारी गटार, पाणी पुरवठा योजनेचे काम तात्काळ मार्गी लावा; पालकमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Immediately get the work done underground drainage, water supply scheme in Beed; Order of Guardian Minister Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील भुयारी गटार, पाणी पुरवठा योजनेचे काम तात्काळ मार्गी लावा; पालकमंत्र्यांचे आदेश

लोकमत इम्पॅक्ट : शहरात अट्टल अमृत योजनेतंर्गत १६५ कोटी ८० लाख रूपयांची भुयारी गटार योजना राबविली जात आहे. ...

विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल - Marathi News | Insurance company executives eventually file a crime | Latest beed News at Lokmat.com

बीड :विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल

पालकमंत्री आणि प्रशासन यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतरही बीड जिल्ह्यातील १ लाख ३४ हजार ९४३ शेतक-यांचा विमा प्रस्तावावर निर्णय न घेता त्यांना विमा नाकारल्याप्रकरणी अखेर बजाज अलियांज कंपनीच्या अधिका-यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

"सैनिकांच्या नावाने पोळी भाजणाऱ्या भाजपचा खोटारडेपणा कॅगने उघड केला" - Marathi News | Dhananjay Munde criticizes the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सैनिकांच्या नावाने पोळी भाजणाऱ्या भाजपचा खोटारडेपणा कॅगने उघड केला"

कॅगने दिलेल्या अहवालानुसार सैनिकांना अन्न देखील विपूल प्रमाणात मिळत नाही. ...

केंद्रीय अर्थसंकल्पातून देशवासीयांची पुन्हा निराशा : धनंजय मुंडे - Marathi News | Disappointment of countrymen again from Union Budget: Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रीय अर्थसंकल्पातून देशवासीयांची पुन्हा निराशा : धनंजय मुंडे

दिशाभूल करणारा, भारताची निराशा करणारा, अर्थव्यवस्थेतील मरगळ दूर करण्यात अपयशी ठरणारा असा हा अर्थसंकल्प आहे. नेहमीप्रमाणे मोदी सरकारने देशवासीयांची घोर निराशा केल्याचे मत मुंडे यांनी व्यक्त केले आहे. ...

बीड जिल्हा वार्षिक योजनेच्या ३०० कोटींच्या आराखड्यास मान्यता - Marathi News | Approval of Rs 5 crore plan of Beed District Annual Plan | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा वार्षिक योजनेच्या ३०० कोटींच्या आराखड्यास मान्यता

जिल्ह्याचा सन २०२०-२१ च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण) ३०० कोटी रु पयांच्या प्रारु प आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मान्यता ...

संत चोखामेळा जन्मस्थळ मेव्हुणाराजाच्या विकासासाठी साडेचार कोटी देणार - धनंजय मुंडे - Marathi News | Sant Chokhamela birth place to provide Rs 1.4 crore for development of Mewunaraja - Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संत चोखामेळा जन्मस्थळ मेव्हुणाराजाच्या विकासासाठी साडेचार कोटी देणार - धनंजय मुंडे

संत चोखामेळा, जन्मस्थळ असलेल्या मेव्हुणाराजा, ता. देऊळगाव, जि. बुलढाणा येथील  समाज मंदिर बांधकामास साडेचार कोटी रुपये देणार ...