लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
बीड जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये नुकसानीचे होणार फेर पंचनामे; पालकमंत्री मुंडे यांचे आदेश - Marathi News | Four talukas in Beed district will be affected by re-panchnama; Order of Guardian Minister Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये नुकसानीचे होणार फेर पंचनामे; पालकमंत्री मुंडे यांचे आदेश

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील काही तालुक्यांचा दौरा करून झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली होती. ...

ऊसतोडणी कामगारांसाठी स्वतंत्र कायदा येणार; कामाला संरक्षण, आरोग्य, शिक्षणाची हमी मिळणार - Marathi News | A separate law will be enacted for sugarcane workers in the state; Guarantee of work protection, health, education | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऊसतोडणी कामगारांसाठी स्वतंत्र कायदा येणार; कामाला संरक्षण, आरोग्य, शिक्षणाची हमी मिळणार

कामगारांना विम्याचे पूर्ण सरंक्षण असेल. कामाची शाश्वती, आरोग्याची व अपत्यांच्या शिक्षणाची हमी हा कायदा देणार आहे. ...

खडसेंनंतर पंकजांकडून शरद पवारांचे कौतुक; चर्चा तर होणारच - Marathi News | Pankaja munde appreciate Sharad Pawar after Khadse; political Discussion start | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :खडसेंनंतर पंकजांकडून शरद पवारांचे कौतुक; चर्चा तर होणारच

Pankaja Munde Tweet : आजचा दिवस राजकीय वैरी एकत्र येण्याचा ठरला. पुण्यात राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. ...

'त्यांच्या'मुळेच मला बैठकीला बोलावले नाही; पण कुणाविषयी गाऱ्हाणे मांडण्याइतका मी लेचापेचा नाही.. - Marathi News | I was not called to the meeting because of 'them'; But I am not weak enough to complain about anyone ..! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'त्यांच्या'मुळेच मला बैठकीला बोलावले नाही; पण कुणाविषयी गाऱ्हाणे मांडण्याइतका मी लेचापेचा नाही..

'त्यांच्या'मुळेच मला बैठकीला उपस्थित राहू दिले गेले नव्हते, असा अप्रत्यक्ष आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी बैठकीपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर केला होता.. ...

पराभव साजरा करायलाही नशीब लागते; पंकजांचे धनंजय मुंडेंना प्रत्यूत्तर - Marathi News | It takes luck to celebrate defeat; Pankaj's reply to Dhananjay Munde | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पराभव साजरा करायलाही नशीब लागते; पंकजांचे धनंजय मुंडेंना प्रत्यूत्तर

Pankaja Munde Vs Dhananjay Munde: पंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणावर धनंजय मुंडे यांनी टीका केली. बीडमधील येडेश्वरी शुगरच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ...

...तेव्हा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मागितला होता खडसेंचा राजीनामा; हा पाहा पुरावा! - Marathi News | Big leaders of the NCP had demanded Eknath Khadse resignation over scam; Look at this proof! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तेव्हा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मागितला होता खडसेंचा राजीनामा; हा पाहा पुरावा!

Eknath Khadse, NCP News: भाजपानं केलेल्या मेगाभरतीला एकनाथ खडसेंच्या रुपाने मेगागळती लागण्याची चिन्हे आहेत, एकनाथ खडसेंनी ४० वर्षानंतर भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. ...

धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलपूजन - Marathi News | Jal Pujan by the hands of Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलपूजन

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नागापूर तालूक्यातील वाण धरण तीन वर्षानंतर १०० टक्के भरले. त्यामुळे शनिवारी सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्हाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते धरण परिसरात जलपूजन करण्यात आले. ...

... इतरांनी श्रेय घेऊ नये, धनंजय मुंढेंच्या 'त्या' दाव्यानंतर पंकजांचा पलटवार - Marathi News | ... Others should not take credit, Dhananjay Mundhe's claim was refuted by Pankaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... इतरांनी श्रेय घेऊ नये, धनंजय मुंढेंच्या 'त्या' दाव्यानंतर पंकजांचा पलटवार

पंकजा मुंडेंच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला 10 कोटी 77 लाख रूपयांची थकहमी राज्य सरकारने मंजूर केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात श्रेयाची लढाई सुरू झाल्याचे दिसून येते ...