धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
Kirit somaiya Reaction on Dhananjay Munde : याप्रकरणात भाजपाने उडी घेतली असून भाजपा नेते यांनी मुंडे यांना जोपर्यंत आरोपातून मुक्त होत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ...
या कार्यालयातून जात पडताळणी प्रमाणपत्रे लवकर दिली जात नाहीत, पालक आणि विद्यार्थ्यांना वारंवार चकरा माराव्या लागतात आणि त्यामुळे त्यांचे प्रवेश धोक्यात आल्याच्या तक्रारी थेट सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात करण्यात आल्या होत्या ...
Approved the no-confidence motion against the Speaker : परळी पंचायत समितीच्या सभापती उर्मिला बबन गित्ते यांच्या विरोधात पंचायत समितीच्या एकूण नऊ सदस्यांनी बीड चे जिल्हाधिकारी यांच्याकडे 22 डिसेंबर रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. ...