लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
एकदा सत्य बाहेर आलं की...; धनंजय मुंडे प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य - Marathi News | BJP leader Devendra fadnavis commented on Dhananjay Munde matter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकदा सत्य बाहेर आलं की...; धनंजय मुंडे प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य

फडणवीस म्हणाले, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी. धनंजय मुंडे यांनी स्वत: यासंदर्भात कबुली दिली आहे. ...

बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेले धनंजय मुंडे पोहोचले शरद पवारांच्या भेटीला - Marathi News | dhananyjay munde accused of rape meets ncp chief sharad pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेले धनंजय मुंडे पोहोचले शरद पवारांच्या भेटीला

सिल्व्हर ओकवर जाऊन घेतली शरद पवारांची भेट ...

धनंजय मुंडे प्रकरण : सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही - जयंत पाटील - Marathi News | jayant patil on rape case file against dhananjay munde | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धनंजय मुंडे प्रकरण : सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही - जयंत पाटील

jayant patil : राजकारणात आयुष्य उभं करायला, राजकीय स्तरावर यायला अनेक कष्ट घ्यावे लागतात. कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणे योग्य नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले. ...

Gopinath Munde यांना Balasaheb Thackeray 'प्यार किया तो डरना क्या' का म्हणाले? Maharashtra News - Marathi News | Why did Balasaheb Thackeray call Gopinath Munde 'Pyaar Kiya To Darna Kya'? Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Gopinath Munde यांना Balasaheb Thackeray 'प्यार किया तो डरना क्या' का म्हणाले? Maharashtra News

...

धनंजय मुंडे प्रकरणी भाजपानं सोडलं मौन; “गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री राजीनामा देतील वाटत नाही,पण...” - Marathi News | BJP breaks silence in Dhananjay Munde case; Demand minister will resign | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धनंजय मुंडे प्रकरणी भाजपानं सोडलं मौन; “गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री राजीनामा देतील वाटत नाही,पण...”

तरीही धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ...

'त्या' मुलांवरून धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत... - Marathi News | is Dhananjay Munde's MLA post will be canceled? Find out expert views ... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'त्या' मुलांवरून धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत...

Dhananjay Munde affaire news: धनंजय मुंडे यांनी याचा कबुलीनामा फेसबुकवरच दिला आहे. या कबुलीनाम्यानंतर धनंजय मुंडे हे मंत्री राहण्याच्या पात्रतेचे नाहीत, आमदारकीचा राजीनामा द्यावा, असा आरोप आता भाजपाचे नेते करू लागले आहेत. यावरून काँग्रेस नेते सचिन ...

"मुख्यमंत्री बंगले अन् त्यांचे मंत्री बायको लपवतात"; किरीट सोमय्या यांचा घणाघात - Marathi News | Senior BJP leader Kirit Somaiya has also criticized Dhananjay Mundhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुख्यमंत्री बंगले अन् त्यांचे मंत्री बायको लपवतात"; किरीट सोमय्या यांचा घणाघात

भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनीही धनंजय मुडेंवर निशाणा साधला आहे.  ...

“मुस्लीम व्यक्ती ४-४ विवाह करू शकतात मग धनंजय मुंडेंनी दुसरं लग्न केलं तर चुकीचं काय?” - Marathi News | "Muslims can get married 4-4, so what is wrong if Dhananjay Munde remarries? Says Karni Sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मुस्लीम व्यक्ती ४-४ विवाह करू शकतात मग धनंजय मुंडेंनी दुसरं लग्न केलं तर चुकीचं काय?”

न्यथा भाजपा महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देखील उमा खापरे यांनी दिला आहे. ...