शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : आता, रयतेचं राज्य येणार! धनंजय मुंडेंच्या विधानामुळे 'सत्ता पे चर्चा'

महाराष्ट्र : 'डोळ्यात पाणी आणून लोकांपुढं जाणं लोकांना पटत नाही, पवारांकडून पंकजा मुंडे लक्ष्य 

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक निकालः 'माझा धनु जिंकला'... धनंजय मुंडेंच्या विजयानंतर मातोश्रींना अश्रू अनावर

बीड : धनंजय मुंडेंना जनतेशी असलेला संवाद आला कामी

बीड : धनंजय मुंडे, संदीप, आजबे, सोळंके, मुंदडा, पवार विजयी; पंकजा मुंडे, जयदत्त, आडसकर, पंडित, धोंडे पराभूत

महाराष्ट्र : परळी, साताऱ्यातील विजय राष्ट्रवादीला पराभव विसरायला लावणारा !

महाराष्ट्र : भाजपच्या नियमांच्या कोंडीत अडकणार पंकजा मुंडेंचं मंत्रीपद !

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक निकाल : 'लेकीला सासरी पाठवल्याबद्दल परळीकरांचे मनापासून धन्यवाद'

महाराष्ट्र : काकांचा निवडून आणण्यात तर पुतण्याचा पाडण्यात हातखंडा

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक निकालः पंकजा मुंडेंनी पराभवानंतर दिली राज ठाकरेंसारखी प्रतिक्रिया; बघा काय म्हणाल्या!