लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
मुंडेंनी २ मुलांना लपवले, करूणा शर्माचे आरोप | Karuna Sharma Files Complaint Against Dhananjay Munde - Marathi News | Munde hides 2 children, Karuna Sharma alleges Karuna Sharma Files Complaint Against Dhananjay Munde | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :मुंडेंनी २ मुलांना लपवले, करूणा शर्माचे आरोप | Karuna Sharma Files Complaint Against Dhananjay Munde

...

...म्हणजे,कंबरेचे सोडून डोक्याला बांधणे यालाच म्हणतात का ? - Marathi News | ... I mean, is this what it's called to tie the head off the waist? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...म्हणजे,कंबरेचे सोडून डोक्याला बांधणे यालाच म्हणतात का ?

Dhananjay Munde एक तर धनंजय मुंडे कोणताही विजय संपादन करून किंवा एखादी मोहीम फत्ते करून येत नव्हते. क्रेनद्वारे भला मोठा हार स्वीकारण्याएवढे कोणते कर्तृत्व गाजवले होते, असाही प्रश्न पडतो. ...

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत पुन्हा वाढ - Marathi News | Social Justice Minister Dhananjay Munde's troubles increase again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत पुन्हा वाढ

Dhananjay Munde : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री  धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत सापडले आहेत. मुंडे यांच्यावरील कथित बलात्कार प्रकरण शांत होत असताना करुणा शर्मा यांनी पोलिसात धाव घेतली. ...

"धनंजय मुंडे काय पराक्रमी योद्धा आहेत का?; सत्कार करणाऱ्यांची मानसिकता तपासायला हवी" - Marathi News | Social activist Trupti Desai has criticized Minister Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"धनंजय मुंडे काय पराक्रमी योद्धा आहेत का?; सत्कार करणाऱ्यांची मानसिकता तपासायला हवी"

धनंजय मुंडे यांचे मोठे सत्कार आणि जल्लोषात स्वागत करताना काही लोक दिसत आहेत. ...

'माझी निव्वळ बदनामी...'; दुसऱ्या पत्नीच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Minister Dhananjay Munde gave an explanation after his second wife's allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझी निव्वळ बदनामी...'; दुसऱ्या पत्नीच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण

काही मराठी वृत्ताहिनीच्या वृत्तानूसार, करुणा मुंडे यांच्या आरोपानंतर आता धनंजय मुंडे यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे. ...

"... अन्यथा चित्रकूट बंगला, मंत्रालयासमोर वा आझाद मैदानात आमरण उपोषणासाठी परवानगी द्या " - Marathi News | ... otherwise allow for agitation in front of Chitrakoot Bungalow, Mantralaya or Azad Maidan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"... अन्यथा चित्रकूट बंगला, मंत्रालयासमोर वा आझाद मैदानात आमरण उपोषणासाठी परवानगी द्या "

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना विधानसभेच्या मंत्रिपदावरून हटवा. धनंजय मुंडे यांच्या चित्रकूट बंगल्यावर माझी मुलं सुरक्षित नाहीत. ...

धनंजय मुंडेंनी माझ्या मुलांना डांबून ठेवलंय, त्यांना काही झाल्यास...; करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप - Marathi News | Minister Dhananjay Munde has been accused by his second wife Karuna Munde | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंनी माझ्या मुलांना डांबून ठेवलंय, त्यांना काही झाल्यास...; करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप

Dhananjay Munde Breaking : धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत; आता करुणा यांनी केली मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार  - Marathi News | Dhananjay Munde in trouble again; Karuna lodged a complaint with the Mumbai Police Commissioner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Dhananjay Munde Breaking : धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत; आता करुणा यांनी केली मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार 

Dhananjay Munde in trouble again : गेल्या तीन महिन्यापासून मुंडे यांनी  त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट येथील त्यांच्या बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ...