लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
आजचा राजीनामा ही एक प्रकारची कबुलीच; संभाजीराजे छत्रपती धनंजय मुंडेंवर संतापले! - Marathi News | Sambhajiraje Chhatrapati anger on Dhananjay Munde over sarpanch santosh deshmukh murder case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजचा राजीनामा ही एक प्रकारची कबुलीच; संभाजीराजे छत्रपती धनंजय मुंडेंवर संतापले!

राज्यातील जनतेच्या आक्रोशासमोर झुकत आज धनंजय मुंडे यांनी आजारपणाचं कारण पुढे करत मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. ...

देशमुख हत्येच्या विरोधाआडून शिंदेसेनेचा राष्ट्रवादीला शह; दोषींना फाशीची मागणी, रस्त्यावर आंदोलन - Marathi News | Shindesena joins NCP in opposition to santosh deshmukh murder Demanding execution of convicts street agitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशमुख हत्येच्या विरोधाआडून शिंदेसेनेचा राष्ट्रवादीला शह; दोषींना फाशीची मागणी, रस्त्यावर आंदोलन

राजकीय आश्रय असल्याशिवाय गुन्हेगारांना बळ मिळत नाही, त्यांना फाशी व्हावी, मुंडेंचे नाव न घेता शिंदेसेनेची मागणी ...

संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो-व्हिडीओ ज्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात आले होते, त्याचं नाव काय? - Marathi News | Videos and photos of Santosh Deshmukh being murdered were posted on the WhatsApp group Mokkar Panthi, of which Valmik Karad is a member | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो-व्हिडीओ ज्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात आले होते, त्याचं नाव काय?

Santosh Deshmukh Viral Videos Photos: संतोष देशमुखांना प्रचंड यातना देऊन संपवण्यात आले. ज्यावेळी मारहाण सुरू होती, त्यावेळी एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर कॉल करण्यात आला होता. फोटो आणि व्हिडीओही टाकण्यात आले होते.  ...

धनंजय मुंडेंचा राजिनामा अगोदरच घ्यायला हवा होता - Marathi News | Dhananjay Munde's resignation should have been taken earlier | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धनंजय मुंडेंचा राजिनामा अगोदरच घ्यायला हवा होता

पंकजा मुंडे : संतोष देशमुखांच्या आईची क्षमा मागते ...

...त्यात आम्ही कधीही हस्तक्षेप करणार नाही; धनंजय मुंडेंची पक्षानं केली पाठराखण - Marathi News | Beed Santosh Deshmukh murder case - Ajit Pawar's NCP Party presents its position after Dhananjay Munde resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...त्यात आम्ही कधीही हस्तक्षेप करणार नाही; धनंजय मुंडेंची पक्षानं केली पाठराखण

संतोष देशमुख प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू आहे आणि तो असाच चालू राहून आरोपींना कठोरता कठोर शिक्षा व्हावी हीच आमची अपेक्षा आहे असं त्यांनी सांगितले. ...

धनंजय मुंडे यांचा आधीच राजीनामा व्हायला पाहिजे होता; पंकजा मुंडेंची आली प्रतिक्रिया, देशमुख कुटुंबाची मागितली माफी - Marathi News | Dhananjay Munde should have resigned earlier; Pankaja Munde reacts, apologizes to Santosh Deshmukh family after 2 months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे यांचा आधीच राजीनामा व्हायला पाहिजे होता; पंकजा मुंडेंची आली प्रतिक्रिया, देशमुख कुटुंबाची मागितली माफी

Pankaja Munde on Dhananjay Munde resign: काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांनी देशमुख प्रकरणावर विचारले असता पंकजा यांनी पुण्याच्या दौऱ्यावर असल्याने पुण्याबाबत विचारा, असे सांगत विषय टाळला होता. ...

"धनंजय मुंडेंची विकेट पडण्यापर्यंत..."; राजीनाम्यानंतर सुरेश धसांनी मानले CM फडणवीसांचे आभार - Marathi News | Suresh Dhas thanked CM Devendra Fadnavis after Dhananjay Munde resigned from the ministerial post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धनंजय मुंडेंची विकेट पडण्यापर्यंत..."; राजीनाम्यानंतर सुरेश धसांनी मानले CM फडणवीसांचे आभार

धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. ...

Santosh Deshmukh Case : '... मी त्या दिवशी जाऊन संतोष देशमुखांपुढे डोकं टेकेन'; अंजली दमानियांचा निर्धार - Marathi News | Santosh Deshmukh Case Anjali Damania is determined to resign from Dhananjay Munde's MLA post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'... मी त्या दिवशी जाऊन संतोष देशमुखांपुढे डोकं टेकेन'; अंजली दमानियांचा निर्धार

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. ...