शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

मुंबई : सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही; पदासाठी चळवळ करणं कोणाच्याच मनात येऊ नये

सोलापूर : 'राष्ट्रवादीने धनंजय मुंडें अन् अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष का केलं नाही'

शिक्षण : दहावीत ९०% मिळवणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना २ लाखांचं अनुदान; धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय

मुंबई : क्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा

मुंबई : डॉ. बाबासाहेबांच्या इंदू मिलमधील स्मारक कामाला गती द्या, धनंजय मुंडेंचे निर्देश

महाराष्ट्र : प्रधान सचिव श्याम तागडेंना ‘शो कॉज’ नोटिशींचा दणका; धनंजय मुंडेंची कारवाई

राजकारण : Pankaja Munde Video: धनंजयच्या खासगी प्रकरणाचे समर्थन करणार नाही, पण...; पंकजा मुंडेंचे 'रोखठोक' उत्तर

मुंबई : गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादीत प्रवेश, राजकारणात घेणार 'पिंगा'

मुंबई : ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी 82 वसतिगृहे उभारणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

बीड : कितीही भयंकर परिस्थितीत आरोग्य सुविधा देण्यात सक्षम : धनंजय मुंडे