धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
श्रद्धा गायकवाड या कन्येनं अहमदाबाद येथे झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत "स्केट बोर्ड" या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आले एकत्र. ...
Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी केंद्र व राज्य सरकारला सत्ता व सरकार कायमचे कोणाचेच नसते व देशाच्या इतिहासात सर्वांचेच योगदान आहे, तो इतिहास कोणालाही पुसता येणार नाही, याची आपल्या हटके अंदाजात आठवण करून दिली. ...
परली तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटी पांगरी-लिंबुटाच्या संचालक पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने सर्व जागावर विजय मिळवला आहे. ...
Dhananjay Munde : भाजपाकडून पंकजा मुंडेंना संधी दिली जाऊ शकते. अशी संधी मिळाल्यास त्या राज्यात फिरतील का? असा प्रश्न पत्रकारांकडून धनंजय मुंडेंना विचारण्यात आला. त्यावर धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहे. ...