लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
याला म्हणतात लढत! नाथऱ्यात मुंडे बहिण-भाऊ एकत्र आले तरी एका अपक्षाने बाजी मारली - Marathi News | This is called fight! Although the Munde brothers and sisters came together in Nathra Gram panchayat election, an independent won | Latest beed News at Lokmat.com

बीड :याला म्हणतात लढत! नाथऱ्यात मुंडे बहिण-भाऊ एकत्र आले तरी एका अपक्षाने बाजी मारली

मुंडे यांचे गाव असलेल्या नाथरा ग्रामपंचायतच्या एकूण नऊ सदस्यपदाच्या जागांपैकी आठ जागा बिनविरोध निघाल्या. एका सदस्यपदाच्या जागेसाठी व  सरपंचपदाची निवडणूक झाली होती.  ...

वैद्यनाथ तीर्थक्षेत्रासाठी २० कोटी रुपये मंजुर; मुंडे बहिण-भावांचा श्रेयासाठी दावा - Marathi News | 20 crore sanctioned for Vaidyanath pilgrimage; The Munde siblings claim credit | Latest beed News at Lokmat.com

बीड :वैद्यनाथ तीर्थक्षेत्रासाठी २० कोटी रुपये मंजुर; मुंडे बहिण-भावांचा श्रेयासाठी दावा

माजी मंत्री धनंजय मुंडे, पंकजा मुंडे म्हणतात आपण सरकार कडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतला निधी ...

धनंजय मुंडेंचा 'मै हुं डॉन' गाण्यावर ठेका; परळीत बहुतांश ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात - Marathi News | Dhananjay Munde's dominance in Parli; Most of the gram panchayats in the taluka are under the control of the NCP | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंचा 'मै हुं डॉन' गाण्यावर ठेका; परळीत बहुतांश ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात

नाथरा येथे आ. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांचे चुलत बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे अभय मुंडे हे 648 मताने विजयी झाले आहेत. ...

आणखी एक मुंडे राजकारणात; नाथऱ्याच्या सरपंचपदी अभय मुंडेंचा दणदणीत विजय - Marathi News | Another Munde in politics; Abhay Munde won as Sarpanch of Nathraya | Latest beed News at Lokmat.com

बीड :आणखी एक मुंडे राजकारणात; नाथऱ्याच्या सरपंचपदी अभय मुंडेंचा दणदणीत विजय

अभय मुंडे हे मुंडे-बहीण भावांचे चुलत भाऊ आहेत. त्यांनी बॅनरवर दोघांचेही फोटो लावून केला होता प्रचार! ...

अप्पा, तुमचा वाढदिवस उत्सव असायचा, आज जयंती म्हणावं लागतंय याचं दुःख: धनंजय मुंडे - Marathi News | Appa, your birthday used to be a celebration, sad that today has to be Jayanti: Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :अप्पा, तुमचा वाढदिवस उत्सव असायचा, आज जयंती म्हणावं लागतंय याचं दुःख: धनंजय मुंडे

धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक, जयंतीनिमित्त केले अभिवादन ...

"ऑफिसमध्ये पैसे आणून दे", मेट्रोच्या सुरक्षाव्यवस्थापकाकडे धनंजय मुंडेचे नाव घेऊन मागितले पैसे - Marathi News | "Bring money to the office", Metro security manager asked for money in the name of Dhananjay Munde | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"ऑफिसमध्ये पैसे आणून दे", मेट्रोच्या सुरक्षाव्यवस्थापकाकडे धनंजय मुंडेचे नाव घेऊन मागितले पैसे

अज्ञात आरोपीविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

चुलत भावाच्या सरपंचपदाच्या प्रचारार्थ मुंडे बंधू-भगिनीचे फोटो एकाच बॅनरवर - Marathi News | Photos of brother-sisters Dhananjay Munde and Panakaja Munde on the same banner to campaign for cousin Abhay Munde's sarpanch post | Latest beed News at Lokmat.com

बीड :चुलत भावाच्या सरपंचपदाच्या प्रचारार्थ मुंडे बंधू-भगिनीचे फोटो एकाच बॅनरवर

ग्रामपंचायतवर दोन टर्मपासून माजीमंत्री धनंजय मुंडे यांचे वर्चस्व  ...

गुजरातला मुजरा करून उगवतो सत्ताधाऱ्यांचा दिवस - धनंजय मुंडे  - Marathi News | Dhananjay Munde slams state governmet over gujrat | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुजरातला मुजरा करून उगवतो सत्ताधाऱ्यांचा दिवस - धनंजय मुंडे 

हिवाळी अधिवेशनावर राष्ट्रवादी देणार धडक ...