लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
'10 वर्षांपासून भाजपने जनतेला एप्रिल फूल बनवलं', वज्रमूठ सभेतून धनंजय मुंडेंची टीका - Marathi News | Dhananjay Munde; 'For 10 years, BJP has made the public an April Fool', Dhananjay Munde's criticism from Vajramooth Sabha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'10 वर्षांपासून भाजपने जनतेला एप्रिल फूल बनवलं', वज्रमूठ सभेतून धनंजय मुंडेंची टीका

'महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला घाबरुन सरकारमधल्या पक्षांनी एक यात्रा सुरू केली आहे.' ...

Maharashtra Politics: “२००९ ला विधानसभा निवडणूक लढू दिली असती तर...”; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंवर टीका - Marathi News | ncp dhananjay munde criticizes bjp pankaja munde and pritam munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२००९ ला विधानसभा निवडणूक लढू दिली असती तर...”; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंवर टीका

Maharashtra News: राज्यासह देशात आपली सत्ता आहे. मग येथील MIDCमध्ये एखादा तरी उद्योग आणून दाखवा, असे आव्हान धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना दिले. ...

कॅन्सरवरील औषधांची खरेदी ‘टाटा’च्या दर करारानुसार, मनमानी कारभार सुरू असल्याचा धनंजय मुंडे यांचा आरोप - Marathi News | Dhananjay Munde alleges that Tata's rate agreement for the purchase of cancer drugs is arbitrary. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅन्सरवरील औषधांची खरेदी ‘टाटा’च्या दर करारानुसार, मनमानी कारभार सुरू असल्याचा धनंजय मुंडे यांचा आरोप

कॅन्सर रुग्णांसाठी आवश्यक असलेली केमोथेरपीची औषधे निविदा प्रक्रिया राबवून उपलब्ध करून देण्यास विलंब लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

"नाफेडशी चर्चा करून प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढण्यात येतील"; फडणवीसांचं मुंडेंना उत्तर - Marathi News | "Pending proposals will be disposed of immediately after discussions with NAFED"; Fadnavis' reply to Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नाफेडशी चर्चा करून प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढण्यात येतील"; फडणवीसांचं मुंडेंना उत्तर

बीड जिल्ह्यात केवळ 5 हरभरा खरेदी केंद्रे सुरू असल्याचेही धनंजय मुंडे यांनी नमूद केले. ...

बीड जिल्ह्यातील जलजीवनमधील भ्रष्टाचारावर धनंजय मुंडेंचा प्रहार - Marathi News | Dhananjay Munde attack on corruption in water life in Beed district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीड जिल्ह्यातील जलजीवनमधील भ्रष्टाचारावर धनंजय मुंडेंचा प्रहार

Dhananjay Munde : जलजीवन मिशनचे घरोघरी स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन जिल्ह्यात सुमारे 1265 कामे सुरू करण्यात आली आहे. ...

Dhananjay Munde : "गाव पातळीवर शेतकऱ्यांना पतपुरवठा करणाऱ्या संस्था बुडवू नका"; धनंजय मुंडेंचं आवाहन - Marathi News | "Don't drown institutions that provide credit to farmers at the village level"; Appeal of Dhananjaya Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गाव पातळीवर शेतकऱ्यांना पतपुरवठा करणाऱ्या संस्था बुडवू नका"; धनंजय मुंडेंचं आवाहन

Dhananjay Munde : शासनाच्या धोरणामुळे एकट्या बीड जिल्ह्यातील एकूण ७५० सेवा संस्थांपैकी ३०९ सेवा संस्थांवर अवसायनाची कारवाई जिल्हा उपनिबंधकांनी सुरू केली आहे. ...

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला 135 कोटी, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा - Marathi News | 135 crores to Gopinath Munde Sugar Cane Workers Welfare Corporation, Devendra Fadnavis announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला 135 कोटी, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

अर्थसंकल्पीय चर्चेअंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या या दोनही प्रश्नांचे निराकरण केले. ...

धनंजय मुंडे म्हणाले अर्थसंकल्प Copy+Edit+Paste, तर फडणवीस उत्तरले...Ctrl+Alt+Shift - Marathi News | devendra fadnavis reply to dhananjay munde over his statement on maharashtra budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडे म्हणाले अर्थसंकल्प Copy+Edit+Paste, तर फडणवीस उत्तरले...Ctrl+Alt+Shift

राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना जशास तसं उत्तर दिलं. ...