लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत यायचे असेल तर धनंजय मुंडेंशी चर्चा करतील; राष्ट्रवादीच्या 'या' मोठ्या नेत्याच विधाणं - Marathi News | If Pankaja Munde wants to join NCP, Dhananjaya Munde will discuss says NCP leader anil deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत यायचे असेल तर धनंजय मुंडेंशी चर्चा करतील; राष्ट्रवादीच्या 'या' मोठ्या नेत्याच विधाणं

मागील काही दिवसापासून भाजपमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ...

माझ्यासाठी 'दिल्ली अभी दूर है...', धनंजय मुंडेंचे लोकसभेच्या कथित यादीवर स्पष्टीकरण - Marathi News | Dhananjay Munde, For me 'Delhi Abhi Door Hai...', Dhananjay Munde's explanation on viral Lok Sabha list | Latest beed News at Lokmat.com

बीड :माझ्यासाठी 'दिल्ली अभी दूर है...', धनंजय मुंडेंचे लोकसभेच्या कथित यादीवर स्पष्टीकरण

महाविकास आघाडीची लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांची यादी व्हायरल होत आहे. ...

पवारांच्या मनात नेमकं काय? नाशिकची जबाबदारी धनंजय मुंडेंकडे, छगन भुजबळांना डावललं! - Marathi News | Sharad Pawar gives Nashik district NCP responsibility to Dhananjay Munde instead of Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पवारांच्या मनात नेमकं काय? नाशिकची जबाबदारी धनंजय मुंडेंकडे, छगन भुजबळांना डावललं!

नाशिक म्हटले की छगन भुजबळ हे सर्वेसर्वा मानले जातात. ते ज्येष्ठ नेते असल्याने संघटनेवर त्यांची पकड आहे. मात्र, अशावेळी त्यांना टाळून धनंजय मुंडे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...

मोठी बातमी: मुंडे बहीण-भाऊ एकत्र येणार? वैद्यनाथ कारखाना निवडणूक बिनविरोध होण्याचे चित्र - Marathi News | Big News: Munde Siblings To Get Together? Picture of Vaidyanath factory election going uncontested | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी: मुंडे बहीण-भाऊ एकत्र येणार? वैद्यनाथ कारखाना निवडणूक बिनविरोध होण्याचे चित्र

वैद्यनाथ निवडणुकीसाठी तिन्ही मुंडे भगिनींनी अर्ज दाखल केले होते. मात्र, आ. धनंजय मुंडे यांनी अर्ज दाखला केला नव्हता ...

तिन्ही मुंडे भगिनी वैद्यनाथ कारखान्याच्या निवडणुक रिंगणात; धनंजय मुंडेंनी केला नाही अर्ज - Marathi News | All three Munde sisters in Vaidyanath sugar Factory's election arena; Dhananjay Munde did not apply | Latest beed News at Lokmat.com

बीड :तिन्ही मुंडे भगिनी वैद्यनाथ कारखान्याच्या निवडणुक रिंगणात; धनंजय मुंडेंनी केला नाही अर्ज

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत एकूण 50 जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले ...

पुन्हा बहिणभाऊ आमनेसामने; वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी पंकजा मुंडेंनी भरला अर्ज - Marathi News | Again Munde brothers and sisters face to face; Application filled by Pankaja Mundeni for Vaidyanath Cooperative Sugar Factory | Latest beed News at Lokmat.com

बीड :पुन्हा बहिणभाऊ आमनेसामने; वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी पंकजा मुंडेंनी भरला अर्ज

पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या 21 जागेसाठी 11 जून रोजी मतदान होणार आहे. ...

राष्ट्रवादीत अध्यक्षपदाचा गोंधळ, परळीत अजित पवार भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर - Marathi News | Confusion over the post of president in NCP, Banner of Ajit Pawar as the future Chief Minister in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :राष्ट्रवादीत अध्यक्षपदाचा गोंधळ, परळीत अजित पवार भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर

अजित पवार यांचे निकटवर्तीय आमदार धनंजय मुंडे यांच्या परळीत असे बॅनर लागल्याने चर्चेला उधाण ...

APMC Election: परळीत धनंजय मुंडेंचे वर्चस्व; पंकजा मुंडेंच्या पॅनलचे खातेही नाही उघडले - Marathi News | Dhananjay Munde dominates Parli Bazaar Committee; The Pankaja Munde-led panel suffered a crushing defeat | Latest beed News at Lokmat.com

बीड :APMC Election: परळीत धनंजय मुंडेंचे वर्चस्व; पंकजा मुंडेंच्या पॅनलचे खातेही नाही उघडले

भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते शेतकरी विकास पॅनल उमेदवारांना दारुण पराभव पत्करावा लागला. ...