शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : Dhananjay Munde, Maharashtra Budget: इत्र से कपड़ों को महकाना कोई बड़ी बात नहीं है, मज़ा तो तब है जब...

महाराष्ट्र : Maharashtra Budget : विकासाच्या पंचसुत्रीची 'पंचामृत' या गोड नावाखाली केलेली नक्कल,  धनंजय मुंडेंची अर्थसंकल्पावर टीका

बीड : सत्ता असताना एक वीटही लावली नाही, आता श्रेय घेण्यासाठी आटापिटा : पंकजा मुंडे

महाराष्ट्र : अध्यक्ष महोदय, ‘त्या’ शेतकऱ्यांनी मग काय करावं? कांदाप्रश्नी धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल

बीड : १७ गोण्या कांदा विकून रूपया मिळत असेल तर शेतकऱ्यांनी काय करावं; धनंजय मुंडेंचा सवाल

मुंबई : Maharashtra Budget Session 2023: 'अंकल, अंकल...काकींना नाव सांगेल'; पवारांनी महाजनांना चिडवले, धनंजय मुंडेंनीही घेतली मजा!

कल्याण डोंबिवली : नियत साफ असते; दृष्टिकोन साफ असतो तेव्हा धन्याचा धनुभाऊ होतो: धनंजय मुंडे

बीड : केंद्राच्या यादीत वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश होत नाही तो पर्यंत आपण शांत बसणार नाही- धनंजय मुंडे

पिंपरी -चिंचवड : उद्या पंढरपूरचा विठ्ठलही गुजरातला नेतील, पुण्याच्या मैदानात धनंजय मुंडेंची तुफान बॅटींग

पुणे : Chinchwad By Election: खोट्या आणि फसव्या सरकारवर विश्वास ठेवता येणार नाही; धनंजय मुंडेंची टीका