लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
"आईला आमच्याशी काही देणंघेणं नाही"; मुलाच्या आरोपांवर करुणा मुंडे म्हणाल्या, "त्याला सारखा फोन..." - Marathi News | Karuna Munde clarified the allegations made by her son after the court decision on alimony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आईला आमच्याशी काही देणंघेणं नाही"; मुलाच्या आरोपांवर करुणा मुंडे म्हणाल्या, "त्याला सारखा फोन..."

कोर्टाने पोटगीच्या निर्णयानंतर मुलाने केलेल्या आरोपांवर करुणा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले. ...

"माझी आई काही ना काही...", करुणा मुंडेंच्या मुलाच्या पोस्टने खळबळ; धनंजय मुंडेबद्दल काय म्हणाला? - Marathi News | Karuna Munde and Dhananjay Munde son Seeshiv Munde makes a big revelation after the court order regarding alimony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझी आई काही ना काही...", करुणा मुंडेंच्या मुलाच्या पोस्टने खळबळ; धनंजय मुंडेबद्दल काय म्हणाला?

Seeshiv Munde Instagram Story: कोर्टाने पोटगीबाबत दिलेल्या आदेशानंतर करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या मुलाने मोठा खुलासा केला आहे. ...

Dhananjay Munde: "दरमहा दोन लाखांचा देखभाल खर्च द्या"; मंत्री धनंजय मुंडेंना न्यायालयाचे आदेश - Marathi News | Big news set back for Minister Dhananjay Munde found guilty in a domestic violence case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: "दरमहा दोन लाखांचा देखभाल खर्च द्या"; मंत्री धनंजय मुंडेंना न्यायालयाचे आदेश

Dhananjay Munde vs Karuna Munde: वांद्रे कौंटुबिक न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रकरणातील सुनावणीदरम्यान धनंजय मुंडेंना महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. ...

'धनंजय मुंडे यांच्याविरोधातील पुराव्यांचा ईडीमार्फत तपास व्हावा'; न्यायालयाने मागणी फेटाळली - Marathi News | 'Evidence against Dhananjay Munde should be investigated by ED'; Court rejects demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'धनंजय मुंडे यांच्याविरोधातील पुराव्यांचा ईडीमार्फत तपास व्हावा'; न्यायालयाने मागणी फेटाळली

Dhananjay Munde News: शेल कंपन्यांमध्ये गुंतविलेली रक्कम कुठून आली, याचा सखोल तपास करण्यात यावा, असा आरोप याचिकाकर्त्याने केला होता. ...

धनंजय मुंडेंवरील आरोपांवर दादा भुसेंचे कानावर हात - Marathi News | dada bhuse reaction over on the allegations against dhananjay munde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धनंजय मुंडेंवरील आरोपांवर दादा भुसेंचे कानावर हात

- माझ्या खात्यातील सर्व व्यवहार डीबीटीच्या धोरणानुसारच, - नाशिक, रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील ...

माझ्या डोळ्यावर शस्त्रक्रिया, पुढील ५ दिवस भेटता येणार नाही; धनंजय मुंडेंनी दिली माहिती - Marathi News | I have undergone eye surgery will not be able to meet you for the next 5 days Dhananjay Munde gave information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या डोळ्यावर शस्त्रक्रिया, पुढील ५ दिवस भेटता येणार नाही; धनंजय मुंडेंनी दिली माहिती

सोमवारपासून मी पूर्ववत कार्यालयात सेवेत रुजू असेल, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. ...

कराड-मुंडेंना दिलासा: ED चौकशीबाबतची याचिका कोर्टाने फेटाळली, याचिकाकर्त्याला दंड! - Marathi News | Relief for Karad-Munde: Court rejects petition regarding ED investigation, fines petitioner! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कराड-मुंडेंना दिलासा: ED चौकशीबाबतची याचिका कोर्टाने फेटाळली, याचिकाकर्त्याला दंड!

नंजय मुंडे आणि वाल्मीक कराड या दोघांभोवतीची ईडी चौकशीची टांगती तलवार तूर्तास तरी दूर झाली आहे. ...

'निर्णय प्रक्रियेतून ओबीसींना हटविण्याचं हे षडयंत्र'; धनंजय मुंडेंच्या बाजूने हाके मैदानात - Marathi News | 'A conspiracy to exclude OBCs from the decision-making process'; Laxman Hake takes to the field in support of Dhananjay Munde | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'निर्णय प्रक्रियेतून ओबीसींना हटविण्याचं हे षडयंत्र'; धनंजय मुंडेंच्या बाजूने हाके मैदानात

धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्यामागे मोठे षडयंत्र; लक्ष्मण हाके यांची अंजली दमानिया आणि मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका ...