लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
रणजितसिंहांसह त्यांच्या पत्नीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह ! - Marathi News | Ranjit Singh's wife's corona report negative! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रणजितसिंहांसह त्यांच्या पत्नीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह !

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

Coronavirus: धनंजय मुंडे फायटर, ते लवकर बरे होतील; ब्रीच कँडीमध्ये उपचार; राजेश टोपेंकडून तब्येतीची माहिती - Marathi News | Coronavirus News: Dhananjay Munde to get treatment in breach candy hospital; Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: धनंजय मुंडे फायटर, ते लवकर बरे होतील; ब्रीच कँडीमध्ये उपचार; राजेश टोपेंकडून तब्येतीची माहिती

Dhananjay Munde Coronavirus: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धनंजय मुंडेंच्या प्रकृतीविषयी माहिती देऊन, काळजीचं कारण नसल्याचं स्पष्ट केलंय. ...

coronavirus : बीडच्या पालकमंत्र्यांना ‘कोरोना’; आमदार, अधिकारी ‘क्वारंटाईन’ - Marathi News | coronavirus : ‘Corona’ to Beed’s Guardian Minister; MLA, Officer 'Quarantine' | Latest beed News at Lokmat.com

बीड :coronavirus : बीडच्या पालकमंत्र्यांना ‘कोरोना’; आमदार, अधिकारी ‘क्वारंटाईन’

कोरोना विषाणू निदान प्रयोगशाळेत काम करणारे चार डॉक्टर्सही उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाले होते. ...

CoronaVirus धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण; पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus in Marathi news Dhananjay Munde infected with corona; Five reported positive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण; पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

CoronaVirus महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून रुग्णांचा आकडा कमालीचा वाढत आहे. ठाकरे सरकारमधील दोन मंत्र्यांना आधीच कोरोनाची लागण झाली होती. ते उपचार घेऊन बरेही झाले आहेत. ...

Video: पंकजाताईंचं तिकीट कापलं, तेव्हा ‘धनुभाऊं’ना काय वाटलं?... ऐका त्यांच्याचकडून - Marathi News | Maharshtra Minister Dhananjay Munde comment on Pankaja Munde candidature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: पंकजाताईंचं तिकीट कापलं, तेव्हा ‘धनुभाऊं’ना काय वाटलं?... ऐका त्यांच्याचकडून

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, धडाडीच्या नेत्या पंकजा मुंडे , विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या चौघांचं विधानपरिषदेचं तिकीट ... ...

तीन मंत्र्यांनी शिफारस केलेला 'तो' पोलीस हवालदार निघाला लाचखोर - Marathi News | police constable recommended by three ministers found tainted in bribe case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन मंत्र्यांनी शिफारस केलेला 'तो' पोलीस हवालदार निघाला लाचखोर

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल ...

ट्रोल तर होणारच ना ! भोसरीतील भाजपा आमदाराच्या भावाने केले आंदोलनासाठी मुलांना उन्हात उभे - Marathi News | Shiv Sena, NCP leaders trolled children standing in the sun for agitation by BJP MLA's brother in Bhosari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ट्रोल तर होणारच ना ! भोसरीतील भाजपा आमदाराच्या भावाने केले आंदोलनासाठी मुलांना उन्हात उभे

कोरोनाला रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत, सरकारच्या निषेधार्थ भाजपाने शुक्रवारी राज्यभरात 'मेरा आंगण, मेरा रणांगण' : महाराष्ट्र बचाओ हे आंदोलन केले. ...

परदेशी शिष्यवृत्ती अध्यादेशाला स्थगिती, धनंजय मुंडेंचा घूमजाव - Marathi News | Postponement of Foreign Scholarship Ordinance, Dhananjay Munde's visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परदेशी शिष्यवृत्ती अध्यादेशाला स्थगिती, धनंजय मुंडेंचा घूमजाव

यापूर्वी शिष्यवृत्तीसाठी जागतिक क्रमवारीत १ ते १०० मध्ये असलेल्या विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा नव्हती. ...