लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
Video : ...तोपर्यंत धनंजय मुंडे याना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया  - Marathi News | ...Until then, Dhananjay Munde has no right to be in the cabinet, says Kirit Somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : ...तोपर्यंत धनंजय मुंडे याना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया 

Kirit somaiya Reaction on Dhananjay Munde : याप्रकरणात भाजपाने उडी घेतली असून भाजपा नेते यांनी मुंडे यांना जोपर्यंत आरोपातून मुक्त होत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.  ...

माझ्यावरचे आरोप खोटे, मला ब्लॅकमेल करणारे; धनंजय मुंडेंचा सविस्तर खुलासा - Marathi News | The allegation against me are false, blackmailing me; Dhananjay Munde's detailed revelation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझ्यावरचे आरोप खोटे, मला ब्लॅकमेल करणारे; धनंजय मुंडेंचा सविस्तर खुलासा

Rape Allegation on Dhananjay Munde : बलात्काराचा आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी दिली प्रतिक्रिया  ...

खळबळजनक! धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप, ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार  - Marathi News | Allegation of rape against Dhanjanya Munde, complaint lodged at Oshiwara police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप, ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार 

Rape Case Allegation on Dhananjay Munde : १० तारखेला याबाबतची तक्रार दिली. ११ तारखेला मुंबई पोलिसांकडून अर्ज स्विकारण्यात आला आहे. ...

जातप्रमाणपत्रे देण्यात दिरंगाई; दोन महिला अधिकारी कार्यमुक्त - Marathi News | Delay in issuing caste certificates; Two female officers fired | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जातप्रमाणपत्रे देण्यात दिरंगाई; दोन महिला अधिकारी कार्यमुक्त

या कार्यालयातून जात पडताळणी प्रमाणपत्रे लवकर दिली जात नाहीत, पालक आणि विद्यार्थ्यांना वारंवार चकरा माराव्या लागतात आणि त्यामुळे त्यांचे प्रवेश धोक्यात आल्याच्या तक्रारी थेट सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात करण्यात आल्या होत्या ...

मुंडेंच्या ताब्यातील पंचायत समिती सदस्यांमध्ये नाराजी; सभापतींच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर - Marathi News | Dissatisfaction among members of the Panchayat Samiti in Dhananjay Munde's possession; Approved the no-confidence motion against the Speaker | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुंडेंच्या ताब्यातील पंचायत समिती सदस्यांमध्ये नाराजी; सभापतींच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर

Approved the no-confidence motion against the Speaker : परळी पंचायत समितीच्या सभापती उर्मिला बबन गित्ते यांच्या विरोधात पंचायत समितीच्या एकूण नऊ सदस्यांनी बीड चे जिल्हाधिकारी यांच्याकडे 22 डिसेंबर रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. ...

'फुले वाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीचं सरकार कटिबद्ध' - Marathi News | 'Mahavikas Aghadi government is committed for the overall development of Phule Wada', dhananjay munde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'फुले वाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीचं सरकार कटिबद्ध'

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुले वाड्यात केले अभिवादन ...

अंगावर काटा आला... पंकजांसमोर वाचलेल्या पत्राची धनंजय मुंडेंनी घेतली दखल - Marathi News | There was a thorn in the flesh ... Dhanubhau noticed the letter read in front of Pankaja Mundes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंगावर काटा आला... पंकजांसमोर वाचलेल्या पत्राची धनंजय मुंडेंनी घेतली दखल

चला-हवा-येऊ- द्या कार्यक्रमात भाजपा नेत्या पंकजा मुंडें, खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार रोहित पवार यांनी एंट्री केली होती. यावेळी, विविध राजकीय विनोदानंतर कार्यक्रमाचा शेवट भावूक वातावरणात पार पडला. ...

मंत्र्यांच्या बंगल्यांवरील खर्चावरून खडाजंगी; अजित पवार-फडणवीसांमध्ये जुंपली - Marathi News | bjp leaders slams state government over expenses on ministers bungalows | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्र्यांच्या बंगल्यांवरील खर्चावरून खडाजंगी; अजित पवार-फडणवीसांमध्ये जुंपली

हा आकडा चुकीचा - अजित पवार; कोरोनात उधळपट्टी - देवेंद्र फडणवीस ...