लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
धनंजय मुंडे प्रकरणी तक्रारदार महिलेचा यू-टर्न?; “मी माघार घेते जी तुमची इच्छा आहे, पण...” - Marathi News | Dhananjay Munde Rape Allegation: "I'll take back what you want, Renu Sharma Tweet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धनंजय मुंडे प्रकरणी तक्रारदार महिलेचा यू-टर्न?; “मी माघार घेते जी तुमची इच्छा आहे, पण...”

या संपूर्ण घटनेत पोलीस सहकार्य करत नाही असा आरोप तक्रारदार महिलेच्या वकिलांनी केला होता ...

“जितके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात आहेत” - Marathi News | Nilesh Rane Target NCP Sharad Pawar over Dhananjay Munde & Nawab Malik Allegation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“जितके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात आहेत”

नवाब मलिकांनी स्वत: या प्रकरणी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवत गुन्हेगार कोणीही असो शिक्षा होईल असं म्हटलं आहे. ...

मुंबईत आज मोठ्या राजकीय घडामोडी; संजय राऊत सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या भेटीला - Marathi News | Big political developments in Mumbai today; Sanjay Raut meets Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुंबईत आज मोठ्या राजकीय घडामोडी; संजय राऊत सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या भेटीला

Sanjay Raut, Sharad pawar meeting : मुंबईत राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांबाबत आज महत्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे, धनंजय मुंडे यांच्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. ...

“घरी बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी” - Marathi News | BJP Atul Bhatkhalkar Target Sharad Pawar & CM Uddhav Thackeray over Dhananjay Munde Rape Allegation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“घरी बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी”

दरम्यानच्या काळात मुंबई पोलीस दलातील आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली ...

धनंजय मुंडेंबाबत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; रात्री उशिरा झाली शरद पवारांसोबत बैठक - Marathi News | NCP's big decision regarding Dhananjay Munde; Meeting with Sharad Pawar at late night | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धनंजय मुंडेंबाबत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; रात्री उशिरा झाली शरद पवारांसोबत बैठक

Dhananjay munde News: शरद पवारांनी गुरुवारी दुपारी पक्ष म्हणून काहीतरी निर्णय घेण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र, त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन पवारांनी धनंजय मुंडे प्रकरणाची माहिती घेतली होती.  ...

राजकीय नेत्यांवर ‘हनी ट्रॅप’! नवाब मलिकांना क्लिन चीट; मुंडेंवर टांगती तलवार - Marathi News | 'Honey trap' on political leaders! Clean cheat to Nawab Malik; Sword hanging over heads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय नेत्यांवर ‘हनी ट्रॅप’! नवाब मलिकांना क्लिन चीट; मुंडेंवर टांगती तलवार

धनंजय मुंडे प्रकरणाला वेगळे वळण; भाजप नेत्याचा ‘त्या’ महिलेवर आरोप ...

मुंडेंच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादीमध्ये दोन गट - Marathi News | Two groups in the NCP over dhananjay Munde's resignation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंडेंच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादीमध्ये दोन गट

कौशल्याने प्रकरण हाताळण्याची खबरदारी ...

रेणू शर्मानं घेतलं आणखी एका आमदाराचं नाव; "प्रताप सरनाईकांच्या पार्टीत झाली होती हेगडेंशी भेट" - Marathi News | renu Sharma slams krishna hegde says he met me at shivsena mla pratap sarnaiks birthday party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेणू शर्मानं घेतलं आणखी एका आमदाराचं नाव; "प्रताप सरनाईकांच्या पार्टीत झाली होती हेगडेंशी भेट"

रेणू शर्मा यांनी कृष्णा हेगडे यांचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले असून आणखी एक गौप्यस्फोट केला आहे.  ...