लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
धनंजय मुंडे यांचे फेसबुक अकाउंट हॅक - Marathi News | Dhananjay Munde's Facebook account hacked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे यांचे फेसबुक अकाउंट हॅक

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. ‘मी धनंजय मुंडे या अधिकृत अकाउंटवरून ॲडमिन आणि मॉडरेटर म्हणून कुठलीही ॲक्टिव्हिटी करू शकत नाही. ...

मोठी बातमी... 75 % रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, शासन आदेश निघाला - Marathi News | Big news ... Deposit 75% amount in farmers' account, government order issued about flood affected farmers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी... 75 % रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, शासन आदेश निघाला

महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झालं आहे  ...

मंत्री धनंजय मुंडेंचं फेसबुक पेज हॅक, FB ला विनंती अन् सायबरकडे तक्रार - Marathi News | Minister Dhananjay Munde's Facebook page hacked, request to FB and complaint to cyber | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्री धनंजय मुंडेंचं फेसबुक पेज हॅक, FB ला विनंती अन् सायबरकडे तक्रार

धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊँटवरुन माहिती देताना आपलं फेसबुक पेज हॅक झाल्याची माहिती दिली. तसेच, मी धनंजय मुंडे या अधिकृत अकाऊंटवरुन अॅडमीन किंवा मॉडेरेटर म्हणून कुठलिही एक्टीव्हीटी करू शकत नाही ...

Dhananjay Munde Facebook Page: धनंजय मुंडे यांचं फेसबुक पेज हॅक, फेसबुक अन् सायबर सेलकडे केली तक्रार - Marathi News | Dhananjay Munde Facebook Page hack complaint lodged with Facebook and Cyber Cell | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडे यांचं फेसबुक पेज हॅक, फेसबुक इंडिया अन् सायबर सेलकडे केली तक्रार

Dhananjay Munde Facebook Page: राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचं अधिकृत फेसबुक पेज हॅक झाल्याचा संशय खुद्द मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. ...

Dilip Walse Patil: “देवेंद्र फडणवीसांनी विरोधक म्हणून भूमिका घेताना राज्याला कमीपणा येऊ नये, हे पाहावे”: दिलीप वळसे-पाटील - Marathi News | dilip walse patil give important advice to bjp devendra fadnavis in lokmat interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देवेंद्र फडणवीसांनी विरोधक म्हणून भूमिका घेताना राज्याला कमीपणा येऊ नये, हे पाहावे”: वळसे-पाटील

Dilip Walse Patil: राज्याचे गृहमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच लोकमतने घेतलेल्या विशेष मुलाखतीत दिलीप वळसे-पाटील बोलत होते. ...

काँग्रेसचे 'मोदी' राष्ट्रवादीत; बीड जिल्ह्यात कॉंग्रेस जिंवत ठेवणाऱ्या राजकिशोर मोदींच्या हाती घड्याळ - Marathi News | Congress's 'Modi' in NCP; Rajkishore Modi, who kept the Congress alive in Beed district is joins NCP | Latest beed News at Lokmat.com

बीड :काँग्रेसचे 'मोदी' राष्ट्रवादीत; बीड जिल्ह्यात कॉंग्रेस जिंवत ठेवणाऱ्या राजकिशोर मोदींच्या हाती घड्याळ

Rajkishore Modi: स्वकर्तृत्वावर अंबाजोगाई नगर परिषद २५ वर्षापासून आपल्या ताब्यात ठेवणारे राजकिशोर मोदी यांनी गेल्या ४० वर्षापासून बीड जिल्ह्याच्या राजकारणात आपले राजकीय वलय निर्माण केले आहे. ...

प्रत्येक ५०० लोकसंख्येच्या वस्तीसाठी संविधान भवन; धनंजय मुंडे यांनी केली घोषणा  - Marathi News | Constituent Sanvidhan Bhavan for every 500 population; Announcement by Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रत्येक ५०० लोकसंख्येच्या वस्तीसाठी संविधान भवन; धनंजय मुंडे यांनी केली घोषणा 

Dhananjay Munde : यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि वाचनालय असेल ...

Dhananjay Munde: सत्तेत असताना तुम्ही मंत्रीपद भाड्याने दिलं होतं का?; धनंजय मुंडेंचं पंकजांना जशास तसं प्रत्युत्तर - Marathi News | Minister Dhananjay Munde answer to BJP leader Pankaja Munde allegations | Latest beed News at Lokmat.com

बीड :सत्तेत असताना तुम्ही मंत्रीपद भाड्याने दिलं होतं का?; धनंजय मुंडेंचं पंकजांना जशास तसं प्रत्युत्तर

Dhananjay Munde: पंकजा मुंडे या स्वत: पाच वर्ष बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. त्यामुळे मंत्रिपद भाड्यानं देण्याचे आरोप करणं म्हणजे एक केविलवाणा प्रकार आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले. ...