लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
चाय पे चर्चा... अन् अजित पवारांनी जयंत पाटलांचा हात धरताच धनंजय मुंडे धावले - Marathi News | Tea talk ... Dhananjay Munde ran as soon as Ajit Pawar grabbed Jayant Patil's hand with cup of tea | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चाय पे चर्चा... अन् अजित पवारांनी जयंत पाटलांचा हात धरताच धनंजय मुंडे धावले

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि ज्येष्ठ आमदार जयंत पाटील यांना आपल्याकडील चहा देताना या फोटोत दिसत आहे. ...

“जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली, ते विसरलात का”; धनंजय मुंडेंचे पंकजाताईंना प्रत्युत्तर - Marathi News | ncp dhananjay munde replied bjp pankaja munde in election campaign in beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :“जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली, ते विसरलात का”; धनंजय मुंडेंचे पंकजाताईंना प्रत्युत्तर

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा सर्वोत्कृष्ट मंत्र्यांच्या यादीत ३२ वा क्रमांक लागल्यावरून पंकजा मुंडे यांनी टोला लगावला होता. ...

धनंजय मुंडेंकडून शेतकऱ्यांच्या ८३ कोटींची लूट; किरीट सोमय्यांची जगमित्र कारखान्यातील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी - Marathi News | 83 crore looted from farmers by Dhananjay Munde; Allegations of Kirit Somaiya | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंकडून शेतकऱ्यांच्या ८३ कोटींची लूट; किरीट सोमय्यांची जगमित्र कारखान्यातील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी

Kirit Somaiya Vs Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी पुस येथे जगमित्र साखर कारखान्याची उभारणी करण्यासाठी शेतकर्‍यांकडून १० वर्षापूर्वी  ८३ कोटी रूपये  भागभांडवल म्हणून जमा केले. आज दहा वर्षे लोटली  तरीही साखर कारखान्याची उभारणी झाली नाही. ...

'अप्पा, तुमच्या नावापुढे आजही स्वर्गीय शब्द लावताना काळीज जड होते'; धनंजय मुंडे भावूक - Marathi News | Dhananjay Munde pays homage to Gopinath Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :'अप्पा, तुमच्या नावापुढे आजही स्वर्गीय शब्द लावताना काळीज जड होते'; धनंजय मुंडे भावूक

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांना आदरांजली वाहिली. ...

Exclusive: “२०२४ पर्यंत तरी आता देवेंद्र फडणवीसांनी ‘पुन्हा येईन’ म्हणू नये”; धनंजय मुंडेंचा खोचक टोला - Marathi News | ncp dhananjay munde taunts bjp devendra fadnavis in lokmat face to face interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“२०२४ पर्यंत तरी आता देवेंद्र फडणवीसांनी ‘पुन्हा येईन’ म्हणू नये”; धनंजय मुंडेंचा खोचक टोला

अशक्य गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना करून दाखवली, असं धनंजय मुंडेंनी लोकमतशी बोलताना सांगितलं. ...

Exclusive : 'त्या' दिवशी मी गोळ्या खावून झोपलो होतो, धनंजय मुडेंनी सांगितली नकोशी गोष्ट - Marathi News | On that day, I was sleeping with pills, Dhananjay Mude said bad political day of life | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Exclusive : 'त्या' दिवशी मी गोळ्या खावून झोपलो होतो, धनंजय मुडेंनी सांगितली नकोशी गोष्ट

Exclusive : लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी फेस टू फेस कार्यक्रमांतर्गत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची मुलाखत घेतली. त्यावेळी राजकारणाच्या पलीकडे उलगडण्यात आले. ...

Exclusive: “गोपीनाथ मुंडेंचं शेवटचं दर्शनही घेता आलं नाही, याची सल कायम राहील”: धनंजय मुंडे - Marathi News | ncp dhananjay munde speak over relation with gopinath munde in lokmat face to face interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“गोपीनाथ मुंडेंचं शेवटचं दर्शनही घेता आलं नाही, याची सल कायम राहील”: धनंजय मुंडे

लोकमतला दिलेल्या मुलाखतीत धनजंड मुंडे यांनी भावूक प्रसंग आणि गोपीनाथ मुंडेंविषयी आठवणी सांगितल्या. ...

Exclusive: “रुसून राहिले माझ्या जवळचे, मी कुणाला कळलोच नाही”; पंकजाताईंबाबत धनंजय मुंडेंचे सूचक विधान - Marathi News | ncp dhananjay munde speak over relation with pankaja munde in lokmat face to face interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“रुसून राहिले माझ्या जवळचे, मी कुणाला कळलोच नाही”; पंकजाताईंबाबत धनंजय मुंडेंचे सूचक विधान

Exclusive: लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी फेस टू फेस अंतर्गत धनंजय मुंडे यांची मुलाखत घेतली. ...