धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते. Read More
पद्मसिंह पाटील हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे मेहुणे आहेत. बडे नेते पक्ष सोडून जात असताना आता जवळचे नातेवाईकही साथ सोडत असल्याने पवार कुटुंबाची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. ...
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील विकासकामांना देण्यात आलेला आमदार अमल महाडिक यांचा विकास निधी का वापरला जात नाही, विकासकामात कसले राजकारण आणताय, असे थेट प्रश्न विचारत कॉँग्रेस-राष्ट्रवादीला तसेच अधिकाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न महानगरपालिका सर्वसाधारण सभे ...
राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने बुधवारी या भेटीची जिल्हाभर चर्चा सुरू होती. महाडिक समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी विविध प्रतिक्रिया जिल्हाभर उमटल्याचे चित्र पाहावयास म ...