झी मराठी वाहिनीवर देवमाणूसचा दुसरा Devmanus 2 भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. देवमाणूस २ या मालिकेतून डॉ अजितकुमार देवचा मृत्यू झाला आहे, असे समजून त्याच्या स्मृती प्रित्यर्थ कातळवाडीच्या ग्रामस्थांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी तिथे डॉ अजितकुमार देव वेगळ्याच गेटअपमध्ये पाहायला मिळतो. हा अजितकुमार वेष बदलून कातळवाडीत कसा येतो, तो इतके दिवस कुठे गायब असतो आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा लवकरच मालिकेतून होणार आहे. किरण गायकवाड, किरण डांगे, प्रिया गौतम हे कलाकार या मालिकेत दिसणार आहेत. Read More
Devmanus: पहिल्या पर्वामध्ये अजितकुमारला कोणाचाही धाक नसल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे दिवसेंदिवस त्याच्या कारवाया वाढत असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, त्याच्या या कारवायांना आता आळा बसणार आहे. ...
Ddevmanus 2: अजितकुमार आणि डिंपल एकमेकांशी मोठ्या थाटात लग्न करतात. मात्र, या लग्नाच्या पहिल्याच रात्री डिंपलला एक भायनक गिफ्ट मिळतं ज्यामुळे ती पुरती घाबरुन जाते. ...
Devmanus 2: 'देवमाणूस' या मालिकेच्या पहिल्या भागापासून डॉ. अजितकुमार आणि डिंपल यांच्या लग्नाचा घाट घातला जात होता. अखेर 'देवमाणूस 2' मध्ये या दोघांचं लग्न संपन्न होणार आहे. ...