झी मराठी वाहिनीवर देवमाणूसचा दुसरा Devmanus 2 भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. देवमाणूस २ या मालिकेतून डॉ अजितकुमार देवचा मृत्यू झाला आहे, असे समजून त्याच्या स्मृती प्रित्यर्थ कातळवाडीच्या ग्रामस्थांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी तिथे डॉ अजितकुमार देव वेगळ्याच गेटअपमध्ये पाहायला मिळतो. हा अजितकुमार वेष बदलून कातळवाडीत कसा येतो, तो इतके दिवस कुठे गायब असतो आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा लवकरच मालिकेतून होणार आहे. किरण गायकवाड, किरण डांगे, प्रिया गौतम हे कलाकार या मालिकेत दिसणार आहेत. Read More
Devmanus 2 : ‘देवमाणूस’ या मालिकेच्या पहिल्या भागात दिव्या बनून नेहाने चाहत्यांना चांगलंच इम्प्रेस केलं होतं. ‘देवमाणूस 2’मध्ये अद्याप तरी नेहाची एन्ट्री झालेली नाही. पण ती येणार, अशी चर्चा मात्र सुरू झाली आहे. याला कारण ठरला तो तिने शेअर केलेला एक ...
देवमाणूस या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. या पर्वात अजितला कोणाचाच धाक नाही असं वाटतं असतानाच प्रेक्षकांना मालिकेत मार्तंड जामकर नावाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या एंट्रीतून एक नवीन ट्विस्ट पाहायला. ...