Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, व्हिडिओFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून एक विमा एजंट पैसे मागतोय, असा व्हिडिओ व्हायरस झालाय. बीडच्या वडवणीतला हा व्हिडिओ असल्याचं समजतंय. जेवढे पैसे काढता येतात तेवढे काढा असं हा एजंट व्हिडिओत सांगताना दिसतोय. पाहुयात काय सांगतोय हा विमा एजंट- ...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या मराठवाड्यातील पूरग्रस्त परिस्तिथीची पाहणी करत आहेत , यातच त्यांनी गंभीर आरोप करत इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी 500 रुपये मागतायंत, असं माध्यमांसमोर सांगितले आहे , पहा हि सविस्तर बातमी - ...
हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा घणाघाती आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. सोमय्या यांच्या आरोपांमुळे मुश्रीफ हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण या सगळ्या प्रकरणावर हसन मुश्रीफ काय म्हणाले आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
किरीट सोमय्यांना खरड येथे अटक झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक विषयांना तोंड फुटले आणि चर्चा सुरु झाली, यातच सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला, आणि मग संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली, यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ...
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी असाच विश्वास व्यक्त केला होता. देवेंद्र फडणवीसांचं मी पुन्हा येईन हे वाक्य निवडणुकीत चांगलंच गाजलं होतं.. आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मी पुन्हा येईन असाच विश्वास व्यक्त ...